'कर्जमाफीचा शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा'
राज्य सरकारनं देऊ केलेल्या कर्जमाफीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा होणार असल्याचा आरोप, बुलडाणातल्या सावकारग्रस्त शेतकरी समितीनं केला आहे.
Mar 19, 2015, 11:05 AM ISTशेतकऱ्यांसाठी वायनरिजचं चिअर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 08:58 PM ISTअहमदनगरमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 05:21 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी सरकारी मदत परत केली
नुकसानग्रस्त शेतकरी म्हणून मिळालेली सरकारी मदत परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलाय.
Mar 15, 2015, 03:58 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी सरकारी धनादेश परत केले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:17 PM ISTआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीत वाढ - खडसे
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीत वाढ - खडसे
Mar 13, 2015, 01:44 PM ISTखुशखबर, शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज माफ!
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे... शेतकऱ्यांनी शेतीसाठी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय.
Mar 13, 2015, 09:28 AM ISTशेतकऱ्यांचं कर्ज होणार माफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 09:06 AM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार कोटींची मदत - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:22 PM ISTयवतमाळ : नुकसाग्रस्त शेतकऱ्यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:20 PM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार कोटींची मदत - खडसे
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत ४ हजार कोटी रूपयांची मदत केल्याचा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला.
Mar 11, 2015, 06:53 PM ISTविधानपरिषदेत आज... दुष्काळ, गारपिट आणि अवकाळी पाऊस!
विधान परिषदेत आज दुष्काळ- गारपिट-अवकाळी पाऊस यावर चर्चा होणार आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी ठराव मांडण्यावर ठाम आहे. त्यामुळं आज सरकार आणि विरोधक असा सामना रंगण्याऐवजी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.
Mar 11, 2015, 10:10 AM ISTशेतकऱ्यांसाठी सत्ताधारी आमदारही आक्रमक
शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी आमदारही आक्रमक
Mar 10, 2015, 02:00 PM ISTशेतकऱ्यांना मदत द्या, विरोधकांची सरकारकडे मागणी
दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत अद्याप दिलेली नाही. या विरोधात आज विरोधकांनी विधानसभेत रणकंदन केलं.
Mar 9, 2015, 11:48 AM ISTयशस्वी गुलाब उत्पादक शेतकरी हेमलता पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 09:14 PM IST