अभी क्यूं चिल्ला रहे हो, कल गए थे बचाने किसान को!- सुमित्रा महाजन
आम आदमी पार्टीच्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या दौसामधील शेतकरी गजेंद्र सिंहच्या मुद्द्यावर लोकसभेत चांगलीच चर्चा झाली.
Apr 23, 2015, 03:07 PM ISTदौसामध्ये गजेंद्र सिंहवर अंत्यसंस्कार, दिल्लीत आंदोलन
आम आदमी पार्टीच्या बुधवारी झालेल्या रॅलीत आत्महत्या केलेल्या, शेतकरी गजेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर राजस्थानमधील नांगल झमरवाडा येथे अंत्य संस्कार करण्यात आले आहे.
Apr 23, 2015, 01:42 PM ISTशेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, पाऊस चांगला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 09:12 PM ISTयंदा पाऊस उत्तम, पण अवकाळी पावसाचा धोका - भेंडवळची भविष्यवाणी
३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी कथन करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची तेवढीच चिंतेची देखील बातमी आहे.
Apr 22, 2015, 06:33 PM ISTयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 04:30 PM ISTबळीराजाच्या चिंतेत वाढ, यंदा पाऊस कमी - आयएमडी
आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त 93 टक्केच होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.
Apr 22, 2015, 03:56 PM ISTएकूण आत्महत्या ६०१ पण अवकाळी पावसानं तीनची नोंद - खडसे
राज्यात अवकाळी पावसानं ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या माहितीनंतर गोंधळ झाला. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ६०१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मग अशी चुकीची माहिती राज्य सरकारनं केंद्राला का दिली? असा सवाल विरोधकांनी विचारला.
Apr 20, 2015, 08:57 PM IST"फक्त गडकरीच खरे बोलतात", राहुल गांधींचा टोला
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी टोमणा मारलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या मुद्द्यावरून लोकसभेतील चर्चेत सहभागी होताना, केंद्र सरकारमध्ये केवळ नितीन गडकरीच खरे बोलतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
Apr 20, 2015, 06:07 PM ISTलोकसभेतील राहुल गांधींचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 05:50 PM ISTशेतकऱ्यांच्या १०० टक्के समस्या सोडवणे अशक्य- गडकरी
बदलेल्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचे मंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे.
Apr 19, 2015, 02:32 PM ISTराहुल गांधी यांची शेतकऱ्यांशी चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 08:48 AM ISTराहुल गांधींची शेतकरी संघटना प्रतिनिधींशी चर्चा
नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविधी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. भूसंपादन विधेयकाबाबत ही चर्चा झाली.
Apr 18, 2015, 02:17 PM ISTअवकाळी पावसाचे १३ बळी, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं!
राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या अठ्ठेचाळीस तासांत या पावसामुळे आणि गारपीटीमुळे १३ जणांचा बळी गेलाय. वीज कोसळून शुक्रवारी पाच जणांचा तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा बळी गेला तर इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़. राज्यात बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका मृताचा समावेश आहे़.
Apr 12, 2015, 04:27 PM ISTजालना शेतकऱ्यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:05 PM IST