झी हेल्पलाईन - शेतकऱ्याला निकृष्ठ बियाने, बुलडाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 09:16 PM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच भाजप-शिवसेना सरकारवर टीकास्त्र सोडलंय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार कमी पडतंय, असा घरचा आहेर उद्धव ठाकरेंनी दिलाय.
Jan 5, 2015, 06:41 PM ISTशेकापकडून शेतकऱ्यांना 11 लाखांची मदत
शेकापकडून शेतकऱ्यांना 11 लाखांची मदत
Dec 30, 2014, 09:16 PM ISTशेतकऱ्यांविरोधात लिहिणाऱ्यांची 'घागर रिकामी'
सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर 'येलो जर्नालिझम'च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत, शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Dec 28, 2014, 10:44 PM ISTमलबारहिल, कफपरेडमध्ये कोण फुलवतंय शेती?
सर्वात जास्त कृषी कर्ज हे मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये वाटप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला आहे. ते देगलूर तालुक्यातील एका व्याख्यानमालेत बोलत होते.
Dec 27, 2014, 11:53 PM ISTकधी मिळणार शेतकऱ्यांना आर्थिक मदत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 08:19 PM ISTगारपीटग्रस्तांची पिक विम्याच्या नावाखाली फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 08:18 PM ISTकर्जाला कंटाळून इंजिनिअरींचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या
कर्जाला कंटाळून इंजिनिअरींचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या
Dec 25, 2014, 08:27 PM ISTशेतकरी आणि व्यापारींची समोरासमोर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 09:35 PM ISTशेतकऱ्यांसाठी युथ कॉंँग्रेसचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 04:16 PM ISTसोलापुरात शेतकरऱ्याने साजरा केला वेळा आमावस्या दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 10:53 AM ISTव्यापारी अधिक आक्रमक, शेतीमाल खरेदी बंदचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 10:46 AM ISTव्यापारी उद्यापासून करणार शेतकऱ्यांची गळचेपी
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत घेतली जावी या निर्णयाला नाशकातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. आडत्याच्या कात्रीतून बळीराजाची सुटका करण्याचा प्रयत्न पणन संचालक सुभाष माने यांनी केला आहे, हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे, या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या निर्णयावर नाशकातले व्यापारी संतापले आहेत.
Dec 21, 2014, 06:52 PM ISTसरकारनं दुष्काळग्रस्तांना चांगली मदत केलीय - उद्धव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 11:00 AM ISTशेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे
जयवंत पाटील, झी 24 तास, मुंबई | शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.
Dec 16, 2014, 09:45 PM IST