बारामती बंदची हाक
ऊस दरवाढीवर तोडगा निघत नसल्यानं शेतक-यांचं आंदोलन चिघळतच चाललंय. बारामतीच्या शेतकरी कृती समितीच्या आज शहर बंदची हाक दिलीय.
Nov 10, 2011, 04:12 AM ISTमुंबईचा दूध, भाजीपाला रोखणार - पाटील
मुंबईलाचा दुध आणि भाजीपाला पुरवठा रोखला जाणार आहे. उसाला चांगला दर मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.
Nov 7, 2011, 08:21 AM ISTऊसाचे झालं राजकीय चिपाड
शेतकरी आंदोलनांमुळे सहकारक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेय. तर आत्मक्लेष यात्रा बारामतीत दाखल होत असल्यानं आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी काका-पुतण्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय.
Nov 7, 2011, 04:23 AM ISTनव तंत्रज्ञानासाठी शेतकरी 'शिवारफेरी'
शेतक-यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहचण्याच्या दृष्टीने अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तीन दिवस शिवारफेरीचं आयोजन केलं. शेतक-यांच्या समस्या सोडवण्याचाहि प्रयत्नही यावेळी विद्यापिठाने केल्याने शेतक-यांनी या शिवारफेरीला चांगला प्रतीसाद दिला.
Nov 5, 2011, 01:24 PM ISTकटतीला केळी शेतक-यांचा विरोध
रावेर तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून प्रती क्विंटलला 3 किलो कटतीला शेतक-यांनी उघड विरोध केला होता.
Oct 16, 2011, 06:42 AM IST