लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.
Jul 23, 2019, 09:12 PM ISTहिरव्यागार कोथिंबिरीनं शेतकऱ्यांना केलं लखपती
कोणतं पिक कोणत्या काळात घ्यावं? आणि त्याचं कसं नियोजन करावं? याची यशस्वी कहाणी
Jul 20, 2019, 06:54 PM ISTतरूण शेतकऱ्यांची सर्वात मोठी व्यथा नवनीत राणांनी लोकसभेत मांडली
खासदार नवनीत राणा यांनी शेकऱ्याच्या समस्या मांडल्यानं सभागृतचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राचा आत्मा हा शेतकरीच आहे. या विषयावर
Jul 18, 2019, 01:00 PM ISTशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी - नवनीत कौर राणा
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी - नवनीत कौर राणा
Jul 17, 2019, 05:45 PM ISTचांदवडमध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
शेतकऱ्यांनी पेरलेले पिके खराब होत असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
Jul 9, 2019, 07:34 PM ISTनांदेड । पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत
नांदेड येथे पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत
Jul 7, 2019, 04:05 PM ISTBudget 2019 : शेतकऱ्यांना मिळू शकते मोठी खूशखबर
शेतकरी योजनेकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
Jul 4, 2019, 07:16 PM IST'रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाशी चर्चा केली?'
४० गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय
Jul 3, 2019, 08:21 PM ISTबैलाच्या जागी स्वत:ला जुंपले; शेतकऱ्याला शिवसेनेकडून मदत
झी२४ तासच्या बातमीची दखल
Jul 3, 2019, 12:22 PM ISTजालना | भोकरदन तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी
जालना | भोकरदन तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी
Jun 29, 2019, 03:55 PM ISTलातुरात पेरण्यांना सुरुवात, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत
लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Jun 28, 2019, 03:08 PM ISTउद्धव ठाकरेंचा टोला, CMपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा
मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा.
Jun 23, 2019, 02:55 PM ISTऔरंगाबाद । योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही - ठाकरे
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला
Jun 22, 2019, 04:10 PM ISTउद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन
उद्धव ठाकरे आज नांदगाव दौऱ्यावर असून, दुष्काळ पाहणी तसेच शेतकरी पीककर्ज व पिकविम्यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
Jun 22, 2019, 10:02 AM IST'महाबीज'चा यंदा सोयाबीनला सर्वाधिक बियाणांचा वाटा
'महाबीज'ने यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल 8.16 लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं आहे.
Jun 19, 2019, 04:24 PM IST