नवी दिल्ली | मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार ?
नवी दिल्ली | मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार ?
New Delhi Modi Government Possibly To Do Big Announcement For Farmers
नाशिक । धक्कादयक, तीन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
नाशिकात तीन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
Jan 19, 2019, 12:05 AM ISTरत्नाकर गुट्टेंचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांना कर्जाच्या बॅंक नोटीसा
गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडचे चेअरमेन रत्नाकर गुट्टे यांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे.
Jan 15, 2019, 05:33 PM ISTपुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार
पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक
Jan 14, 2019, 05:09 PM ISTकोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
कोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
Jan 13, 2019, 11:15 PM ISTकोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगडात स्ट्रॉबेरीची शेती
Jan 13, 2019, 03:14 PM ISTयवतमाळ । व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला - शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे
यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकऱ्याच्या पत्नीने सरकारला जाब विचारलाय. व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला, असे सांगत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांनी जोरदार टीका केली. आमच्यावर हात टाकला तर आम्ही तसेच उत्तर देतो, असा इशाराही दिला.
Jan 11, 2019, 10:55 PM ISTनाशिक । भाजप आमदारांचा अजब प्रकार, शेतकऱ्यांना विष पिण्याचा दिला सल्ला
नाशिकमधील शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी पैशीची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांचा अजब प्रकार समोर आला. शेतकऱ्यांना विष पिण्याचा सल्ला दिला.
Jan 11, 2019, 10:45 PM ISTसांगली । राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरमहा पेन्शन - चंद्रकांत पाटील
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरमहा पेन्शन - चंद्रकांत पाटील
Jan 4, 2019, 10:50 PM ISTशेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे, पण कोणी केलेत जमा?
बँक खात्यात अचानक पैसे जमा झाल्याने बीडच्या दासखेड गावातील शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे.
Jan 3, 2019, 07:44 PM ISTCM दौरा : दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांचे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Dec 26, 2018, 10:19 PM ISTजालना । 'भाजप मंत्री लोणीकर विराधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी'
जालना पालकमंत्री बबनराव लोणीकरांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात येत असल्याची बाब पुढे आलेय. दरम्यान, जमीन हडपल्याचा आरोपाप्रकरणी लोणीकरांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेत. तर दुसरीकडे याप्रकरणी शेतकऱ्यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली. मात्र या तक्रारींकडे या अधिकाऱ्यांनी सोयीनं दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
Dec 25, 2018, 09:10 PM ISTलोणीकरांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी, न्यालयाचा दणका
पालकमंत्री बबनराव लोणीकरांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात येत असल्याची बाब पुढे आलेय.
Dec 25, 2018, 08:56 PM ISTसांगली | दुष्काळी भागातली डाळींबाची शेती
सांगली | दुष्काळी भागातली डाळींबाची शेती
Sangli Jat Mali Family Success Story For Farming Pomegranate On Drought Region.
लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी घेणार हा मोठा निर्णय
नाराज शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा प्रस्ताव...
Dec 13, 2018, 07:15 PM IST