धक्कादायक, परभणीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
परभणीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. उपोषणला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आंदोलनकर्ते शेतकरी अधिकच आक्रमक झालेत.
Dec 13, 2018, 06:10 PM ISTपराभवाच्या झटक्यानंतर मोदी सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी तयारी?
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारनं २००८ मध्ये शेतकऱ्यांचं ७२ हजार करोड रुपयांचं कर्ज माफ केलं होतं...
Dec 13, 2018, 11:55 AM ISTकाँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी
मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
Dec 11, 2018, 08:23 PM ISTनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
कर्ज बाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कांद्याला भाव नसल्याने सटाणा तालुक्यातील ही घटना घडली.
Dec 8, 2018, 04:58 PM ISTआवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून
एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.
Dec 7, 2018, 09:35 PM ISTकेंद्रीय समिती दौरा : दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा
केंद्रीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती पाहणी करेल त्यांनतर आपल्याला मदत हाती पडेल, अशी अपेक्षा असणाऱ्या दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उच्चपद्स्थ समितीने उत्तर महाराष्ट्र पाहणी दौऱ्याची सुरवातच अंधारातून केल्यानं आश्चर्य व्यक्त होतेय.
Dec 5, 2018, 11:08 PM ISTशेतकऱ्याकडून PM मोदींना एवढ्या पैशांची मनी ऑर्डर!
देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीत विरोध प्रदर्शन करुन आपल्या मागण्या पूर्ण होण्याची आशा करत आहेत. तसेच महाराष्टातही काही शेतकरी आहेत त्यांना पीक विकूनही किंमत देखील मिळत नाही
Nov 30, 2018, 08:46 PM IST'आम्हाला अयोध्या नको, कर्जमाफी हवीय'
या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे
Nov 30, 2018, 10:18 AM ISTकांदा, टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध
कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय.
Nov 28, 2018, 10:09 PM ISTदिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा, पवार विरोधी पक्ष नेत्यांची मोट बांधणार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय.
Nov 22, 2018, 10:07 PM ISTशेतकऱ्यांचं धरणात आंदोलन, अधिकाऱ्यांची काढली अंत्ययात्रा
बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा
Nov 17, 2018, 08:34 PM ISTधक्कादायक! पाहा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मराठा शेतकरी किती?
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात अतिशय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Nov 15, 2018, 05:52 PM ISTयवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली 'काळी दिवाळी'
काळ्या रंगाच्या रांगोळीवर काळी दिवाळी लिहून रिकाम्या पणत्या ठेवण्यात आल्या.
Nov 8, 2018, 11:26 PM ISTइतरांच्या घरातील रोषणाई पाहून त्यांची दिवाळी साजरी होतेय
जिथं एकवेळच्या जेवणाची भ्रांत असताना दिवाळी कशी साजरी करायची
Nov 6, 2018, 02:20 PM IST'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा, शेतकऱ्यांकडून दणका
मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतची काँग्रेस नेत्यांची दुटप्पी भूमिका
Oct 30, 2018, 05:30 PM IST