मान्सून लांबल्यामुळे कोकणात पेरण्या लांबल्या
कोकणातील खरिप हंगाम दहा दिवसांनी लांबला आहे.
Jun 19, 2019, 09:28 AM ISTकांदा अनुदान नेमके रखडले कुठे? ४ महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या डोळ्यात 'प्रतिक्षा'
शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज करून, ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.
Jun 18, 2019, 08:46 PM ISTबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
ऊसाच्या शेतात काम करत असताना हल्ला
Jun 15, 2019, 06:29 PM ISTशेतकऱ्यांना १५ दिवसांत पिक कर्ज द्या; सरकारचे बँकांना आदेश
केंद्र सरकारने बॅंकांना नवीन निर्देश जारी केले आहेत की, त्यांनी पात्र शेतक-यांचे पूर्णपणे भरलेले अर्ज मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) जारी करावे.
Jun 14, 2019, 05:57 PM ISTबिग बींकडून बिहारमधील २१०० शेतकऱ्यांची कर्जफेड
'आणखी एक वचन पूर्ण करायचे आहे...'
Jun 12, 2019, 06:40 PM ISTजालन्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या नातेसंबंधात दुरावा
घरी एकटया असलेल्या वृद्धांना घरकाम करून शेतात काम करण्याची वेळ आली आहे.
Jun 11, 2019, 05:18 PM ISTपरभणी, अमरावतीत वादळी पावसाचा तडाखा
परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा तडाखा अनेक घरांना बसला.
Jun 5, 2019, 11:57 PM ISTमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ १ रुपये ६० पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Jun 5, 2019, 07:36 PM ISTशेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पेरणी करत असाल तर...
बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी.
Jun 2, 2019, 07:40 PM ISTऔरंगाबाद । शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात कोंडून घेतले, पाणी सोडण्याची मागणी
औरंगाबाद येथे शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात कोंडून घेतले. त्यांनी गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
May 15, 2019, 09:15 PM ISTदुष्काळाच्या झळा : नाही... हे भिक्षुक नाहीत तर आदिवासी शेतकरी आहेत!
रस्त्याच्या कडेला भिक्षुकांचा जसा संसार असतो तसाच संसार आदिवासी शेतकरी आणि दुर्गम भागातील लोकांना मांडावा लागतोय
May 14, 2019, 10:11 AM ISTपंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी
विदर्भासह महाराष्ट्रात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे.
May 9, 2019, 06:05 PM ISTपंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी
अक्षय्य तृतीयेला घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी भविष्यवाणी जाहीर केली.
May 9, 2019, 05:55 PM IST