मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पालघरच्या शेतकऱ्यांचा लॉंग मार्च
मुख्यमंत्री निवास्थान वर्षा बंगला इथं ठिय्या आंदोलन
Aug 12, 2018, 10:05 PM ISTयवतमाळ जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांना विषबाधा, ६ जण अतिदक्षता विभागात
किटकनाशकाची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १३ शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी ६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एक जुलैपासून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात फवारणीबाधित शेतकरी उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
Jul 31, 2018, 07:20 PM ISTशेट्टींचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'चक्का जाम'चं आवाहन
राजू शेट्टी यांनी दिला इशारा
Jul 18, 2018, 12:38 PM ISTशेट्टींचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'चक्का जाम'चं आवाहन
शेट्टींचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'चक्का जाम'चं आवाहन
Jul 18, 2018, 12:35 PM ISTराज्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दूध आंदोलनास सुरू : राजू शेट्टी
अतिरिक्त झालेल दूध महानंद तर्फे २७ रूपये प्रीलिटरने खरेदी करावे अशा मागण्यासाठी राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरू होणार आहे.
Jul 15, 2018, 11:16 AM ISTदूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर तीन रुपयांची दरवाढ
सोमवार १६ जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारलं आहे.
Jul 15, 2018, 08:59 AM ISTया शेतकरी कन्या चर्चेत, या बहिणींचं सर्वत्र कौतुक
या शेतकरी कन्या आज चर्चेत आहेत, त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Jul 11, 2018, 12:52 AM ISTदूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतला आहे.
Jul 10, 2018, 09:21 PM ISTपावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
पावसानं बगल दिल्यामुळं शेतकरी हवालदिलं झालायं. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे.
Jul 6, 2018, 06:32 PM ISTहमीभाव वाढ या सरकारच्या भूलथापा- राजू शेट्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 04:45 PM ISTअच्छे दिन : शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींच 'हे' आश्वासन
शेतकऱ्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Jun 30, 2018, 08:14 AM ISTसुलभ पीक कर्जासाठी नवीन संकेतस्थळ सुरु
पीक कर्ज वाटपाच्या नावानं सध्या राज्यात गोंधळ सुरु आहे..
Jun 26, 2018, 08:14 AM ISTपीक कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक कर्मचारी निलंबीत
फरार राजेश हिवसे याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी व्यक्त केलाय
Jun 24, 2018, 02:19 PM ISTपीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी; बँक अधिकाऱ्याचे निलंबन होणार?
बँक व्यवस्थापक फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आलंय.
Jun 24, 2018, 01:01 PM IST