आनंदाची दिवाळी... तुम्हीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकता!
दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण... दिव्यांचा सण.. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आणि काही अनाथ मुलं पुढं आली आहेत.
Oct 12, 2017, 08:25 PM ISTनाशिक | परतीच्या पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान
Peekpani Nashik Manmad Farmers In Trouble As Damage Of Crops
Oct 12, 2017, 07:36 PM ISTपालघर | परतीच्या पावसानं पीकाचं नुकसान
Peekpani Palghar Farmer In Trouble As Damage Of Kharif Crops And Rice Farm
Oct 12, 2017, 07:32 PM ISTसातारा | दुष्काळी खटावमध्ये काकडीचं यशस्वी उत्पादन
Peekpani Success Story Of Farmer Tanaji Deshmuk Farming In Scarcity of Irrigation
Oct 12, 2017, 07:25 PM ISTमुंबई | 'दिवाळीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार'
Oct 12, 2017, 05:58 PM ISTधुळे : मुसळधार पावसाने बोंडात निजलेला कापूस भिजला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
किटकनाशक फवारणी मृत्यू : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
... तर मंत्र्यांच्या घरात घुसू - आमदार बच्चू कडू
मुंबईतील एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृत आणि कीटकनाशक फवारणीत मृत शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारनं दुजाभाव केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय. कीटकनाशक फवारणीत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीआधी १० लाख रुपये मदत जाहीर न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी करु असा इशाराही कडू यांनी दिलाय.
Oct 10, 2017, 04:06 PM ISTभाजप खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांवर नाराज
विदर्भातील जिल्ह्यात तसेच यवतमाळसह कीटकनाशक फवारणी विषबाधेत शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचा दौरा केला नसल्याबद्दल भाजप खासदार नाना पटोले यांनी खंत व्यक्त केलीय.
Oct 10, 2017, 10:18 AM ISTनागपूर । ३३५० कृषी केंद्रांवर कारवाई सुरू
Oct 10, 2017, 09:23 AM ISTपरभणी । वीज पडून शेतकर्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 08:38 AM ISTशेतकरी विषबाधा प्रकरणी ८ कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल
कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
Oct 9, 2017, 01:00 PM ISTअकोला | शेतकरी अडकलाय सरकारच्या ऑनलाईन जाळ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 08:31 PM ISTमंगरूळ | अमळणेर | शेतकऱ्याने मिळवला वजा उत्पन्नाचा दाखला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 08:25 PM ISTशेतकऱ्याला अखेर मिळाला उणे उत्पन्नाचा दाखला
राज्यातला उणे उत्पन्नाचा हा पहिलाच दाखला असल्यानं त्याला अगळंवेगळं महत्त्व प्राप्त झालंय.
Oct 8, 2017, 08:05 PM IST