यवतमाळ | शेतकऱ्यांची भीती वाटते का? - दिवाकर रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 07:22 PM IST'कर्जमाफीच्या जाहिरातबाजीचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा'
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्याबाबत अभिनंदन. पण, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून मते मागण्याचा उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नये. तसेच, कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी कोटय़वधीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा हा पैसाही शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी वापरा. किमान हजार कुटुंबांना त्यातून जगवता येईल, असा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्ष भाजपला लगावला आहे.
Oct 21, 2017, 09:09 AM IST'मुख्यमंत्र्यांमध्ये खरा शिवसैनिक दिसला'
शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना प्रत्येकजण याचे श्रेय घेताना दिसत आहे. दरम्यान वेगळा प्रसंग पहायला मिळाला.
Oct 19, 2017, 03:38 PM IST'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'
भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Oct 18, 2017, 09:04 PM ISTराज्यभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.
Oct 18, 2017, 06:41 PM ISTशेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले.
Oct 18, 2017, 01:52 PM ISTकर्जमाफीसाठी अखेर मुहूर्त सापडला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 07:34 PM ISTयवतमाळमध्ये कीटकनाशक फवारताना आणखी २ शेतकऱ्यांचा मृत्यू
कीटकनाशक फवारताना आणखी दोन शेतकऱ्यांचा विशबाधेतून मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वच जिल्ह्यात याच कारणामुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.
Oct 15, 2017, 08:57 AM ISTत्या चुकीबद्दल महावितरण शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार
महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांसहित आता शेतक-यांनाही बसू लागलाय.
Oct 14, 2017, 09:59 PM ISTगोंदिया | कर्जफेड करुनही शेतकऱ्यांवर लाखोंचं कर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 09:47 PM ISTफवारणीवेळच्या विषबाधामुळे धुळ्यातल्या शेतक-याचा मृत्यू
धुळे जिल्ह्यात फवारणीच्या वेळी विषबाधेमुळे दुस-या शेतक-याचा बळी गेलाय.
Oct 14, 2017, 09:39 PM ISTधुळे | फवारणीवेळच्या विषबाधामुळे शेतक-याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 08:58 PM ISTकीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोघांचा बळी गेला आहे.
Oct 14, 2017, 06:05 PM ISTयवतामाळ | कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 04:55 PM ISTद्राक्षबागेत फवारणी करताना शेतकऱ्याचा अकस्मात मृत्यू
सांगली जिल्ह्यातील मल्लेवाडीत एक धक्कादायक घटना घडलीय. द्राक्ष बागेत फवारणी करताना एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झालाय.
Oct 13, 2017, 09:19 PM IST