शेतकरी

योगी सरकारकडून शेतकऱ्याची थट्टा; कर्जमाफी फक्त १ पैसा

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र, आता भाजपचे कारनामे उघड होत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची योगी सरकारने थट्टाच केलेय.  

Sep 19, 2017, 01:22 PM IST

कृषी पंपाला वीज जोडणी केलेली नसतानाही पाठवलं वीज बील

वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना नंदुरबार जिल्ह्यात नव्याने अनुभवता आला.

Sep 17, 2017, 11:07 PM IST

शेतकऱ्यांना दर द्यायला खाजगी दूध उत्पादकांचा नकार

राज्य सरकारनं शेतक-यांच्या दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर देण्याचे आदेश दिले असले तरी, हा दर द्यायला खाजगी दूध उत्पादक तयार नाहीत. 

Sep 17, 2017, 10:06 PM IST

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी केला विचित्र वेश परिधान

 भारत हा कृषीप्रधान देश असल्याने पावसाला देवत्व प्राप्त झाले आहे. पावसाला खुश करण्यासाठी शेतकरी राजा आतुरलेला असतो.

Sep 16, 2017, 05:41 PM IST

होय कर्जमाफी झाली ना! शेतकऱ्याचं १९ पैसे, ५० पैसे कर्ज माफ

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याची घटना समोर आलीय. 

Sep 15, 2017, 01:19 PM IST