२० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कारवाई करण्यास टाळाटाळ
कीटकनाशक फवारणीमुळे 20 शेतकरी शेतमजुरांचे हकनाक बळी गेल्यानंतर शासन प्रशासनाने चौकशीबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.
Oct 8, 2017, 06:06 PM ISTकीटकनाशक फवारणीमुळे धुळ्यातल्या शेतक-याचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातील दरशथ कोळी या 28वर्षीय शेतक-याचा कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झाला.
Oct 8, 2017, 05:47 PM ISTयवतमाळ | शेतकऱ्यांना विषबाधा | दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 01:44 PM ISTशेतकरी गुरफटला डिजिटल जाळ्यात; कर्जमाफीनंतर कापूसखरेदी फॉर्मही ऑनलाईन
सरकारचा डिजिटल उपक्रम शेतकऱ्यांना जखडून ठेवण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्जमफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रीयेचा पूरता फज्जा उडाला. तरीसुद्धा सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणारे फॉर्म भरण्याची प्रक्रीयाही ऑनलाईनच ठेवली आहे.
Oct 7, 2017, 11:55 AM ISTशिर्डीत २०० क्विंटल डाळिंब चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 06:56 PM ISTयवतमाळ येथे कृषीमंत्र्यांच्या गाडीवर कापसाचे झाड फेकले
कर्जमाफीची घोषणा होवूनही मदत मिळत नाही. तसेच किटकनाशकामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. ते आपला राग आता मंत्र्यांवर काढत आहे. यवतमाळ येथे कृषीमंत्र्यांच्या गाडीवर कापसाचे झाड फेकले आणि विरोधात घोषणाबाजी केली.
Oct 6, 2017, 01:22 PM ISTकिटकनाशक पाजलेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात मृत्यू
शेतात किटकनाशक औषध पाजलेले शेतकरी दत्तू बनकर यांचा उपचारा दरम्यान रुग्णालायत मृत्यू झाला. काल बनकर यांना राहटोली गावात कीटकनाशक पाजण्यात आले होते.
Oct 6, 2017, 12:02 PM ISTशेतकऱ्याला किटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
एका ६० वर्षीय शेतकऱ्याला किटकनाशक औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दत्तू बनकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Oct 6, 2017, 09:03 AM ISTकिटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर... दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
किटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर... दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
Oct 5, 2017, 09:30 PM ISTकापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणं अनिवार्य
कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणं अनिवार्य
Oct 5, 2017, 09:23 PM ISTकीटकनाशक फवारणीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बळींची संख्या ३२ वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 07:41 PM ISTयवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
Oct 4, 2017, 11:51 PM ISTयवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर उठली असून आतापर्यंत एकूण १९ जणांचा यात मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळं पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळलंय.
Oct 4, 2017, 07:40 PM ISTराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना घेरुन फवारणीचा प्रयत्न
शेतीच्या कीटकनाशक औषध फवारणीमुळे १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर ६०० हून अधिकांना बाधा झाली होती. त्यानंतर आज मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले असता त्यांना शेतकऱ्यांनी घेरले.
Oct 4, 2017, 02:40 PM ISTकोल्हापूर | सरकार शतकऱ्याला फसवतंय- राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 11:42 AM IST