2000 crore

एक संघर्षशील अभिनेत्री, जिने एका चित्रपटातून कमावले 2000 कोटी अन् रातोरात झाली सुपरस्टार

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्या कष्टांनी पुढे जातात, परंतु ही एक अशी अभिनेत्री आहे जिने संघर्ष आणि मेहनत यांचा सामना करत, एका चित्रपटाने आपला भाग्य बदलले आणि रातोरात सुपरस्टार झाली. आज ती तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री? 

 

Jan 11, 2025, 12:20 PM IST

अबब! बाहुबली-2नं 25 दिवसांमध्ये कमावले 1600 कोटी

बाहुबली-2 म्हणजेच बाहुबली द कनक्ल्युजन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोजच वेगवेगळे रेकॉर्ड करताना दिसत आहे.

May 22, 2017, 10:59 PM IST