7 dead 15 injured

सापुतारा घाटात बसचा भीषण अपघात; 7 जण जागीच ठार तर 15 जण गंभीर जखमी

नाशिक - गुजरात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी आहेत. 

Feb 2, 2025, 10:21 AM IST