Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसह झळकणार डेव्हिड वॉर्नर! क्रिकटपटूनेच दिली हिंट
Pushpa 2 Allu Arjun, David Warner : 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जूनसोबत दिसणार डेव्हिड वॉर्नर... बॉलिवूड नाही तर टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण...
Apr 7, 2024, 11:55 AM ISTPushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा
Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे.
Feb 18, 2024, 11:39 AM IST'पुष्पा'च्या शूटिंगसाठी तुरुंगातून बाहेर आला 'हा' अभिनेता!
द राइज' या चित्रपटात केशव ही भूमिका साकारली होती. आता पुढच्या शूटसाठी त्याला तुरुंगातून जामिन मिळवला आहे.
Feb 10, 2024, 03:19 PM IST'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत
आजकाल बॉलिवूड कलाकारांप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची देखील क्रेझ वाढली आहे. आता दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसतात तर अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतात. सतत येणं जाणं त्यामुळे आता अनेकांनी मुंबईतच घरं घेतली आहे. त्याविषयी जाणून घेऊया.
Feb 5, 2024, 03:19 PM IST'या' दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घेतलंय अलिशान घर
गेल्या काही काळांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार्सला मुंबईचं आकर्षण वाढत चाललं आहे. त्यातच हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अनेक कलाकारांनी मुंबईत अलिशान घरं खरेदी केली आहेत. पाहूया या कलाकारांची नावं
Jan 17, 2024, 11:10 PM ISTअल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार! पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला नकार; करोडोंची ऑफर धुडकावली
Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुननं पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला थेट दिला नकार; 'पुष्पा 2' चित्रपटासाठी होती ही खास ऑफर
Dec 16, 2023, 02:10 PM ISTPHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक
India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे.
Dec 9, 2023, 10:03 PM ISTअल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; 'पुष्पा 2' सिनेमाचं शूटिंग पडलं बंद
साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा क्वचितच कोणी असेल ज्याने पाहिला नसेल. जेव्हा हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर चांगला बोलबाला होता. या सिनेमाचा पुढचा भाग पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2023, 11:43 AM ISTमतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO
Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Nov 30, 2023, 11:30 AM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, पाहा विजेत्यांना किती पैसे मिळतात?
69th National Film Awards : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतल्या विज्ञान भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 24 ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
Oct 17, 2023, 08:19 PM IST69th National Film Award : अल्लू अर्जुनचा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात
पार पडत असलेल्या या कार्यक्रमात अल्लू अर्जुन, एसएस राजामौली आणि एमएम कीरावनी यांना दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं होतं.
Oct 17, 2023, 04:10 PM ISTकुटुंबियांवर जीव ओततो 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन; सगळे स्टार्स अन् मेगास्टार्स याच्या फॅमिलीतच
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आाज आम्ही तुम्हाला अल्लू अर्जूनच्या कुटूंबाची झलक दाखवणार आहोत.
Oct 17, 2023, 01:44 PM ISTVIDEO: दिव्यांग चाहत्यासाठी 'पुष्पा'ची दिलदार कृती, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद
Allu Arjun Fan: आपल्या आवडत्या कलाकारासाठी प्रेक्षक, चाहते हे अक्षरक्ष: वेडे होतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे ज्यातून तुमच्या हेही लक्षात येईलच. आपल्या चिमुरड्या चाहत्यासाठी अल्लू अर्जुननं जे केलं ते पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केले आहे.
Oct 17, 2023, 11:59 AM ISTबर्थडे गल रकुल प्रीतची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का ; Acting च नव्हे, ती करते 'हा' साइड बिझनेस.
रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. तुम्हाला माहिती आहे का की, तिचे लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कॉलेजमध्येच मॉडेलिंग सुरू केली होती .
Oct 10, 2023, 01:02 PM IST