'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका
Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित 'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे.
Aug 28, 2024, 07:36 PM IST
Wayanad Landslide: अल्लू अर्जुन मोठ्या मनाचा..! वायनाडच्या लोकांसाठी जाहीर केली इतक्या लाखांची मदत
केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यत 334 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण आपत्तीमध्ये शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. मोठ्या प्रमाणात लष्कर आणि एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य सुरु आहे.
Aug 4, 2024, 08:41 PM ISTPushpa 2 Update: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'चं रिलीज धोक्यात, 'ती' चूक ठरली कारण
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपटाशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. या बातमीने अल्लू अर्जुनचे चाहते निराश होण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Jul 17, 2024, 07:14 PM IST...म्हणून रजनीकांत आणि कमल हसन दारु, सिगरेटच्या जाहिराती करत नाहीत
साऊथचे कलाकार हे दारु आणि सिगरेटच्या जाहिराती करत नाही.
Jul 11, 2024, 11:57 AM ISTसुपरस्टार कुटुंबातील 'हा' अभिनेता आज उपमुख्यमंत्री; कोण आहे त्याचा मोठा भाऊ?
साऊथमधील सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखले जाणारे अभिनेते पवन कल्याण यांनी नुकतीच आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Jun 13, 2024, 12:39 PM IST'पुष्पा 2' साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल आले एकत्र; गाणार 'हे' गाणं
Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : पुष्पा 2 द रूलच्या नव्या गाण्याची चर्चा... गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि DSP आले सोबत
May 25, 2024, 02:19 PM ISTVideo: अल्लू अर्जुन, ज्यु.एनटीआर यांनी बजावला मतदानाचा हक्क
Hyderabad Allu Arjun And junior NTR Votes For Lok Sabha Election 2024
May 13, 2024, 12:35 PM ISTअल्लू अर्जुनला मैत्री महागात पडली; 'या' कारणामुळे अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल
Case Registered Against Allu Arjun : अल्लू अर्जुन विरोधात तक्रार दाखल... जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण
May 12, 2024, 11:59 AM IST'पहिल्या चित्रपटानंतर मी हैदराबादच्या रस्त्यांवर...', अल्लू अर्जूनने पहिल्यांदाच केला गौप्यस्फोट, 'अपयशी ठरल्याने...'
अल्लू अर्जूनने (Allu Arjun) 2003 मध्ये गंगोत्री (Gangotri) चित्रपटासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण या चित्रपटानंतर आपल्याला फारसं काम मिळत नव्हतं असा खुलासा त्याने केला आहे.
May 8, 2024, 03:59 PM IST
रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय
Pushpa Pushpa Memes : पुष्पा, पुष्पा, पुष्पा राजची नेटकऱ्यांना भूरळ... प्रदर्शना आधीच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल
Apr 26, 2024, 11:31 AM ISTVIDEO : 'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रूल' या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, एकदा पाहाच
Apr 24, 2024, 05:16 PM IST500 कोटींचं बजेट असणाऱ्या 'पुष्पा 2' नं प्रदर्शनाआधीच कमावले 1200 कोटी? अल्लू अर्जुनचा नवा रेकॉर्ड
Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटानं प्रदर्शित होण्याआधीच कमावले 1200 कोटी...
Apr 20, 2024, 05:07 PM IST'पुष्पा 2' रिलीज होण्याआधीच सुपरहिट! कमावले तब्बल 200 कोटी; रवीना टंडनही होणार मालामाल
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2) रिलीज होण्याआधीच सुपरहिट ठरत आहे. अभिनेत्री रवीना टंडनच्या (Raveena Tondon) पतीने या चित्रपटाचे दक्षिण भारतातील रिलीजचे डिजिटल हक्क खरेदी केले आहेत.
Apr 18, 2024, 02:15 PM IST
'पुष्पा 2' मुळे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'च्या रिलीजची तारीख बदलली? नवीन अपडेट आली समोर
‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलल जात आहे. आता याबद्दलची अपडेट समोर आली आहे.
Apr 12, 2024, 04:08 PM ISTफक्त अभिनयातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अल्लू अर्जुन 'फायर'! 'इतक्या' कोटींच्या संपत्तीचा मालक
Allu Arjun Net Worth : अल्लू अर्जनची एकूण नेटवर्थ तुम्हाला माहितीये का? इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'पुष्पा'
Apr 8, 2024, 10:22 AM IST