ना समांथा, ना श्रद्धा, 'पुष्पा 2'च्या आयटम साँगमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो व्हायरल
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढेल.
Nov 9, 2024, 06:22 PM IST'पुष्पा 2' चा अमेरिकेत डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अमेरिकेत बनवला नवीन रेकॉर्ड
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच विदेशात एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 6, 2024, 05:37 PM IST'पुष्पा 2' चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपटावर परिणाम! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
Pushpa 2 : The Rule and Chhaava : 'पुष्पा 2' सोबत बॉक्स ऑफिसवर क्लॅश व्हायला घाबरतायच विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे निर्माते...
Nov 6, 2024, 12:32 PM ISTअल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम
थलपती विजयला मागे टाकून अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता. 'पुष्पा 2' चित्रपटासाठी घेतली सर्वात जास्त फी. जाणून घ्या सविस्तर
Oct 29, 2024, 04:49 PM ISTPushpa 2 च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' बाबत निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मात्र, याआधी देखील निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलून चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.
Oct 27, 2024, 03:29 PM ISTPushpa 2 New Release Date: प्रतिक्षा संपली! 'पुष्पा 2' चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर, 'या' दिवशी होणार रिलीज
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' ची रिलीज डेट 6 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर
Oct 24, 2024, 04:41 PM ISTरिलीजपूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने कमाईमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई
'पुष्पा 2' हा चित्रपट त्याच्या प्री-रिलीजच्या कमाईमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
Oct 22, 2024, 04:50 PM ISTतब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
Oct 22, 2024, 12:52 PM ISTPushpa 2: या व्यक्तीने 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला, आता चित्रपटाचा रिव्ह्यू होतोय व्हायरल
या व्यक्तीने अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. सध्या या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 15, 2024, 12:35 PM IST'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर
'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Oct 8, 2024, 09:37 PM IST...म्हणून मी 'पुष्पा'ला दिला नकार! अल्लू अर्जूनचं नाव घेत स्टेजवरुनच शाहरुख खानचा खुलासा
Shah Rukh Khan on not Doing Pushpa Movie : शाहरुख खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खाननं ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट करायला नको होता असं वक्तव्य केलं तर त्याशिवाय 'पुष्पा'ला नकार देण्यावर देखील खुलासा केला आहे.
Oct 3, 2024, 01:51 PM ISTसमांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?
South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप...
Oct 3, 2024, 11:52 AM ISTबॉलिवूड फक्त वांद्रे आणि जुहूमध्ये...; अल्लू अर्जूनच्या वडिलांनी मांडलं परखड मत, 'भविष्यात त्यांची ओळख...'
दाक्षिणात्य चित्रपट महोत्सवात (South Indian Film Festival) निर्माते अल्लू अरविंद (Allu Aravind) यांनी तेलुगू चित्रपट आणि बॉलिवूड यामध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल सांगितलं.
Sep 19, 2024, 02:23 PM IST
प्रदर्शनापूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने केली 'इतक्या' कोटींची कमाई
'पुष्पा 2' हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाच्या बजेटच्या निम्मी कमाई केली आहे.
Sep 1, 2024, 06:30 PM IST'स्त्री 2'ला टक्कर देण्यासाठी येतोय 'पुष्पा 2', पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या धमाकेदार कमाईनंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी येतोय 'पुष्पा 2'. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा.
Aug 29, 2024, 01:13 PM IST