अधूरी कहाणी! लग्नाच्या चर्चेदरम्यान आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचं ब्रेकअप? जवळचा मित्र म्हणाला, 'महिन्याभरापूर्वी...'...'
Aditya Roy Kapur And Ananya Panday : 'ते दोघे वेगळं होणं हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे' अन्यया पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअप बद्दल त्यांच्या जवळच्या मित्राने भाष्य केलंय.
May 6, 2024, 09:29 AM ISTसारा, अनन्यानंतर आता कोण? कार्तिक आर्यन म्हणाला, 'गेल्या 2 वर्षात...'
"मी माझे प्रेम शोधत असून मला रिलेशनमध्ये येण्याची प्रचंड इच्छा आहे", असे कार्तिक आर्यन म्हणाला.
Apr 11, 2024, 05:25 PM ISTVideo : चंकी पांडे होणार आजोबा; Good News मिळताच अनन्याचाही आनंद गगनात मावेना
Good News : आनंदाच्या भरात अनन्या उड्याच मारू लागली... चंकी पांडेलाही विश्वास बसेना; पाहा सेलिब्रिटी कुटुंबानं कसा साजरा केला हा आनंदाचा क्षण
Mar 6, 2024, 01:00 PM ISTअनन्याचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आली उर्फीची आठवण म्हणाले, 'अरे, ही तर उर्फीची बहीण जुर्फी'
Ananya Panday compared with Urfi Javed : अनन्या पांडेचा तो ड्रेस तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर सुरु आहे त्या ड्रेसची चर्चा तर कोणाला आली उर्फीची आठवण.
'जे त्याला आवडतं, ते मला आवडत नाही...' अनन्या पांडेला नेमकं काय म्हणायचंय?
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना, कॉफी डेटवर, एअरपोर्टवर, सिनेमागृहात एकत्र दिसतात.
Jan 12, 2024, 09:51 PM ISTअनन्यासमोर किम कार्डिशियनही फिकी! फोटो पाहून युजर्स म्हणले Wow
Ananya Pandey: अनन्या पांडेची सध्या जोरात चर्चा आहे. सध्या तिच्या एका लुकची बरीच चर्चा रंगलेली दिसली आहे. यावेळी तिनं न्युयॉर्कमधल्या एका खास कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासह अनेक अभिनेत्रीही होत्या.
Nov 9, 2023, 06:03 PM ISTअनन्या पांडे कोणाची लेक? चंकी पांडे की सुयश शरद, कुटुंबाचं Secret सर्वांसमोर
Ananya Panday Birthday : सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनन्या तिच्या साधेपणामुळं आणि मनमिळाऊ स्वभावामुळंही चर्चेचा विषय ठरते.
Oct 30, 2023, 10:51 AM IST
Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
Suhana Khan Bold Photoshoot : सुहाना खाननं नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Oct 15, 2023, 12:51 PM ISTअनन्या पांडे-आदित्य कपूरचं नात सर्वांसमोर; या ठिकणी दिसले एकत्र
भिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहे. दोघंही कधी वेकेशनवर तर कधी लंच आणि डिनर डेटवर दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नसले तरी त्यांच्या प्रेमाची चर्चा चित्रपट वर्तुळात होत आहे.
Oct 4, 2023, 09:17 PM ISTपारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक
पारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक
Sep 18, 2023, 02:16 PM ISTआदित्य रॉय कपूरसोबत अनन्याच्या रिलेशनशिपवर वडील चंकी पांडे यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले...
Chunky Panday on daughter Ananya Panday : अनन्या ही चंकी पांडे यांची लेक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. त्यात आता चंकी पांडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 4, 2023, 05:43 PM ISTअभिनेत्रीची Bikini पोस्ट पाहून आईनेही 'Missing' कॅप्शनसहीत शेअर केले 'हे' फोटो
Bhavana Pandey Shares Ananya Panday Bikini Pictures: सध्याच्या घडीला आघाडीवर असलेल्या तरुण अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अनन्या पांडे. अनन्याने शनिवारी इन्स्टाग्रामवर आपले काही बिकीनीमधील फोटो शेअर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनन्याच्या आईनेच आपल्या लेकीचे काही बिकीनीमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो भारतामधील नाहीत. मात्र या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून त्यांना लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत, पाहूयात हे फोटो नेमकी आहेत कुठले अन् फोटो शेअर करताना या दोघींनी काय म्हटलंय...
Jul 24, 2023, 01:56 PM ISTवाघाची शिकार एका हरणीनं केली; अनन्या-सिद्धार्थच्या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा
Ananya Pandey and Aditya Roy Kapur: फ्रान्समध्ये एकमेकांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
Jul 19, 2023, 10:33 PM ISTचंकी पांडेच्या लेकीचे प्रताप; स्पेनच्या भर रस्त्यात 'या' अभिनेत्यासोबत झाली इतकी रोमॅण्टिक की...
Ananya Pandey Aditya Roy Kapoor Spain Pics Viral: बॉलिवूडमधून एक सनसनाटी खबर येते आहे. बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय सेलिब्रेटींचे अत्यंत खाजगी फोटो व्हायरल झाले आहेत. स्पेनच्या भर रस्त्यावरील त्यांचे रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jul 12, 2023, 04:24 PM ISTAnanya Pandey ची 5 'कॉन्ट्रोव्हर्शियल प्रकरणं', तिसरं जाणून तर बसेल धक्का!
Ananaya Pandey: अनन्या पांडेबद्दल अनेक चर्चा होताना दिसतात. नुकताच तिचा एक फोटो व्हायरल (Photo Viral) झाला ज्यात ती आपल्या बहिणीच्या लग्नात सिगारेट ओढताना दिसते आहे.
Mar 15, 2023, 09:46 PM IST