शिवसेनेतले दोन हाडवैरी झाले मित्र
राजकारणात कधी काय होईल. याची श्वासती नसते. दादरमध्ये आज हेच दिसून आले. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि सदा सरवणकर यांचं हाडवैर सर्वांनाच माहित आहे.
Oct 3, 2014, 07:42 PM ISTबाळासाहेबांनंतर उद्धवने शिवसेना समर्थपणे सांभाळली - भुजबळ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपेल असं, मी कधीच म्हटलं नाही... उद्धव ठाकरेंमध्ये मॅनेजमेंटचे उत्तम गूण असून बाळासाहेबांनंतर उद्धवनं शिवसेना अतिशय आत्मविश्वासानं आणि समर्थपणे सांभाळली असल्याचं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे माजी नेते छगन भुजबळ यांनी मांडलंय.
Oct 3, 2014, 07:41 PM ISTभाजपमध्ये बहुजनांना स्थान नाही - भुजबळ
भाजपच्या निर्णय प्रक्रियेत बहुजनांना स्थान नाही, असा घणाघती आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर केला आहे. 'झी २४तास'च्या रोखठोक कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.
Oct 3, 2014, 07:19 PM ISTसामाजिक सेवेतून मुंडेंचं नाव अमर ठेवणार : पंकजा मुंडे
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. गोपीनाथ मुंडे यांचं रेकॉर्डड भाषण ऐकतांना पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रेकॉर्डेड ध्वनीफितीत मुंडेंचे शब्द होते, भगवान गडावरुन मला पंकजा दिसते.
Oct 3, 2014, 06:58 PM ISTराज्य तो़डायला निघालेल्यांसोबत पुन्हा युती नाही- आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 06:57 PM ISTकाँग्रेसचे अशोक जाधव साधणार हॅटिट्रक?
Oct 3, 2014, 05:58 PM ISTमुंबईतील विक्रोळी मतदारसंघात काँटे की टक्कर
ईशान्य मुंबईतल्या विक्रोळी मतदारसंघात भाजपचा खासदार, मनसेचा विद्यमान आमदार आणि सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक शिवसेनेचे आहेत. विविध पक्षांचे प्रतिनिधी याठिकाणी निवडून आल्यानं आता विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Oct 3, 2014, 04:25 PM ISTजेव्हा राज ठाकरे रेल्वेनं प्रवास करतात...
हाती अनेक गाड्या आणि जिथं आज सगळे चॉपरनं प्रचारासाठी जातायेत, तिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क रेल्वेनं गेले. हो आपल्या प्रचार दौऱ्यासाठी निघालेले राज ठाकरे अमरावतीला रेल्वेनं गेले होते.
Oct 3, 2014, 04:20 PM ISTनितेश राणेंना कणकवलीतून निवडणूक अवघड
कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालाय. याच जिल्ह्यात नारायण राणे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. राणे यांनी शिवसेनेला अखरेचा जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेसचा हात पकडला. त्याआधीपासून सिंधुदुर्ग म्हटले की राणे हे समीकरण जुळले. राणेंचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी मोठा मुलगा नीलेश राणे यांना राजकीय आखाड्यात थेट लोकसभेला उतरले. पहिल्याच निवडणुकीत नीलेश विजयी झालेत.
Oct 3, 2014, 03:49 PM ISTबाळा नांदगावकर ‘मनसे’चा गड राखणार?
२००९ साली 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा झेंडा हाती घेत बाळा नांदगावकर शिवडी मतदार संघातून विधानसभेत दाखल झाले. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मनसेनं सपाटून मार खाल्ल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. लोकसभा निवडणुकीत नांदगावकरांना आपलं डिपॉझिटही गमवावं लागलंय. त्यामुळे ‘मनसे’चा हा गड राखणं आता बाळा नांदगावकरांसमोर एक आव्हानचं आहे.
Oct 3, 2014, 01:58 PM ISTविनोद तावडे... गृहमंत्रीपदाचे दावेदार?
सध्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे... भाजपच्या वरच्या फळीतील नेतृत्वांपैकी एक... भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक... काही जण त्यांना गृहमंत्रीपदी बसलेलं पाहत आहेत...
Oct 3, 2014, 12:30 PM ISTपाहा, काय आहे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात
पाहा, काय आहे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात
Oct 3, 2014, 11:52 AM ISTपुण्यात मोदी करतायत उमेदवारांचा प्रचार
पुण्यात मोदी करतायत उमेदवारांचा प्रचार
Oct 3, 2014, 09:33 AM ISTमहामुख्यमंत्री कोण?... पाहा काय म्हणतेय जनता
महामुख्यमंत्री कोण?... पाहा काय म्हणतेय जनता
Oct 3, 2014, 09:31 AM IST'महाराष्ट्र घडवण्यासाठी'... राज ठाकरे औरंगाबादमध्ये
'महाराष्ट्र घडवण्यासाठी'... राज ठाकरे औरंगाबादमध्ये
Oct 3, 2014, 09:30 AM IST