धोनीला पाठिशी घालणार नाही - दालमियाँ
चॅम्पियन ट्रॉफीनंतर धोनीचीही होणार चौकशी, अशी ग्वाही बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमियाँ यांनी दिलीय. ते गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत होते.
Jun 6, 2013, 08:34 PM ISTभारतीय खेळाडूने ‘ती’च्याबरोबर रात्र जागवली होती – बिंद्रा
२०१०च्या श्रीलंका दौऱ्यात भारताच्या एका खेळाडूने हॉटेलातील आपल्या रूमवर महिला बोलावून तिच्याबरोबर रात्र जागवली होती.
Jun 3, 2013, 08:51 AM ISTजगमोहन दालमिया BCCI चे अंतरिम अध्यक्ष
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष झाले आहेत. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
Jun 2, 2013, 05:40 PM ISTश्रीनिवासन यांचा ‘गेम ओव्हर’?
चेन्नईत होणा-या आज बीसीसीआयच्या तातडीच्या बैठकीत श्रीनिवासन राजीनामा देणार का याकडे सर्वांच लक्ष लागलंय... आयपीएलचे कमिश्नर राजीव शुक्ला यांनी काल राजीनामा दिल्यानं आता श्रीनिवासन यांच्यावर चांगलाच दबाव वाढलाय.
Jun 2, 2013, 11:09 AM ISTस्पॉट फिक्सिंग : राजीव शुक्ला यांचा राजीनामा
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही म्हणत हटून बसलेत. याचवेळेस आज राजीव शुक्ला यांनी मात्र आपल्या आयपीएल कमिशनर पदाचा राजीनामा दिलाय.
Jun 1, 2013, 07:20 PM ISTबीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा!
आयपीएल मधील मॅच फिक्सींग वरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन पद सोडण्यास तयार नाहीत, मात्र, बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
May 31, 2013, 08:52 PM ISTश्रीनिवासन यांची विकेट जाणार?
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलीय.
May 30, 2013, 04:19 PM IST‘मी असतो तर फिक्सिंग होऊच दिलं नसतं’
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आपलं मौनं सोडलंय. त्यासोबतच पवारांनी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणीही केलीय.
May 29, 2013, 07:24 PM ISTश्रीनिवासन तुम्ही आता जरा लांबच रहा - राजीव शुक्ला
श्रीनिवासनं यांनी स्पॉट फिक्सिंगबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीपासून दूर रहाण्याचा सल्ला आयपीएल कमिश्नर राजीव शुक्ला यांनी दिला आहे.
May 29, 2013, 02:34 PM ISTफिक्सिंगनंतर श्रीनिवासन यांचा मीडियावर राग
बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन राजीनामा न देण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम आहेत. दरम्यान, आज ते मीडियावर चांगलेच घसरलेत. त्यांनी आपला राग व्यक्त केला.
May 27, 2013, 01:27 PM ISTस्पॉट फिक्सिंग : अंकित, श्रीशांतचा जामीनासाठी अर्ज
स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी अटक करण्यात आलेल्या अंकित चव्हाणसह तीन बुकींना ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, अंकित चव्हाण आणि एस. श्रीशांतनं जामीनासाठी अर्ज केला आहे.
May 27, 2013, 11:17 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही- श्रीनिवासन
श्रीनिवासन यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीबाबत विचारले असता उडवून लावलं. राष्ट्रवादी काँग्रेस बीसीसीआयचा सदस्य नाही. त्यामुळं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
May 26, 2013, 05:37 PM ISTमय्यप्पन निलंबित, चेन्नईत मुंबई पोलिसांचा छापा
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन याचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे बीसीसीआयने निलंबन केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याच्या घरावर चेन्नईत छापा मारला.
May 26, 2013, 01:43 PM ISTमी राजीनामा देणार नाही - श्रीनिवासन
श्रीनिवासन यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा निश्चित मानण्यात येतोय. त्यामुळं त्यांच्या जागेवर आता प्रभारी अध्यक्षाची वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेत श्रीनिवासन यांनी बीसीसीआयला पेचात टाकलं आहे.
May 25, 2013, 02:09 PM ISTश्रीनिवासनना जावई नडला, देणार राजीनामा?
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
May 25, 2013, 12:25 PM IST