अंकीत चव्हाण-श्रीशांतवर आजीवन बंदी
स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाणच्या क्रिकेट करिअरचा द एन्ड झाला आहे. आय़पीएलच्या सहाव्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे आता या दोघांना आयुष्यभर क्रिकेट खेळता येणार नाही.
Sep 13, 2013, 04:57 PM ISTभारताच्या मागे पळू नका- शोएब अख्तर
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं भारताच्या मागे पळू नये, असं पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तरनं म्हटलं आहे.
Sep 12, 2013, 09:10 PM ISTभारत विरुद्ध विंडीज : सीनिअर धुरंधरांना संधी
वेस्ट इंडीज ‘ए` टीमविरुद्ध होणाऱ्या प्रॅक्टिस मॅचसाठी भारताची ‘ए` टीम जाहीर करण्यात आली आहे. यात फॉर्म आणि तंदुरुस्ती अभावी टीममधील स्थान गमावलेल्या क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली आहे.
Sep 12, 2013, 12:22 PM ISTगंभीर इंग्लडमध्ये नाही खेळणार काऊंटी
टीम इंडियाचा ओपनिंग क्रिकेटपटू गौतम गंभीर हा काऊंटी टूर्नामेंटमध्ये ईसेक्सकडून खेळणार असल्याच्या वृत्ताचं बीसीसीआयकडून खंडन केलय.
Aug 17, 2013, 10:08 PM ISTबीसीसीआयला सुप्रीम कोर्टाचा दणका
बीसीसीआयला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
Aug 7, 2013, 06:25 PM ISTश्रीनिवासन नरमले, बीसीसीआयची बैठक रद्द
अखेर आडमुठ्या एन. श्रीनिवासन यांना मवाळ भूमिका घेण भाग पडल आहे. वाढता विरोध आणि कायदेशीर पेच यांना घाबरून दिल्लीत होणारी बीसीसीआय वर्किंग कमिटीची मीटिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Aug 2, 2013, 10:38 PM ISTश्रीनिवासन पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष?
एन. श्रीनिवासन हे पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आयपीएल फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्षपद श्रीनिवासन यांना सोडावे लागले होते.
Jul 31, 2013, 09:46 PM ISTबीसीसीआयची चौकशी समितीच बोगस - हायकोर्ट
मुंबई हायकोर्टानं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं दिलेल्या अहवालाला कचऱ्याची टोपली दाखवलीय. एव्हढंच नाही तर बीसीसीआयनं नेमलेली चौकशी समितीच नियमबाह्य असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय
Jul 30, 2013, 01:45 PM ISTमैदानात पुन्हा भिडणार नाही- जडेजा, रैना
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात दोन झेल सोडल्यानंतर रवींद्र जडेजा सुरेश रैनाच्या अंगावर धावून आला होता.
Jul 9, 2013, 04:22 PM ISTरैनाशी हुज्जत घालणाऱ्या जडेजावर `बीसीसीआय` कोपलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मॅचमध्ये कॅच सोडल्यानंतर मैदानावरच रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांच्यात झालेली बाचाबाची एव्हाना सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलीय. याच घटनेची भारतीय क्रिकेट नियंत्रण समिती अर्थात बीसीसीआयनं गंभीर दखल घेतलीय
Jul 8, 2013, 02:02 PM IST... आणि राज-शिल्पा शिल्पानं सुटकेचा श्वास सोडला
राजस्थान रॉयल्सचा मालाक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मोकळा श्वास घेतलाय. कारण...
Jul 1, 2013, 10:05 AM ISTमहापूरः हॉकी इंडियाची मदत, क्रिकेट बोर्डाची नाही दानत!
`हॉकी इंडिया` हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना आहे. या संघटनेकडे फारसा पैसा नसतानाही देशावर कोसळलेल्या संकटाची जाणीव ठेवत या त्यांनी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मात्र कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.
Jun 26, 2013, 09:21 PM ISTउत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!
भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
Jun 24, 2013, 07:11 PM ISTआयपीएलचे ‘ऑपरेशन क्लीन-अप’
आयपीएल प्रकरणाची चौकशी चालू असतानाच ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीनं आयपीएल ‘ऑपरेशन क्लीन अप’चा नवीन मसुदा मांडलाय.
Jun 11, 2013, 11:02 AM ISTराज कुंद्रा बीसीसीआयकडून निलंबित
आयपीएल स्पर्धेमध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकलेल्या राज कुंद्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) घेतला. राज कुंद्रा हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक आहे.
Jun 10, 2013, 02:46 PM IST