संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे 43 दिवसांपासून गेला कुठं?
Krishna Andhale: संतोष देशमुखांच्या हत्येतला आरोपी कृष्णा आंधळे गेला कुठं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.
Jan 22, 2025, 09:50 PM ISTकोठडी संपली, वाल्मिक कराडच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागलं?
Valmik Karad: आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
Jan 22, 2025, 09:22 PM ISTबीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे उडाली खळबळ
Beed Crime: बीडमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय.
Jan 17, 2025, 01:35 PM IST'खरा नाग अद्याप...', वाल्मिकचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ' फडणवीस व त्यांच्या...'
Uddhav Thackeray On Walmik Karad Case: "धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होते, पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली."
Jan 16, 2025, 06:39 AM ISTSantosh Deshmukh Murder: हत्या, व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप
Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता.
Jan 12, 2025, 09:25 PM ISTबीडचे पोट्टे कमरेला कट्टे, पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते
Beed Crime: परळी तालुक्यातला वाल्मिक कराड हा एकटाच गुन्हेगार नाही.
Jan 10, 2025, 09:18 PM ISTBeed Crime: 'त्या' 109 मृतदेहांबद्दल बीड पोलीस प्रशासनाचे स्पष्टीकरण
Parli Crime: या 109 जणांचा आकस्मात मृत्यूचं झाल्याचे बीड पोलिसांनी म्हटले आहे.
Jan 10, 2025, 02:40 PM ISTखंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आजारी
Beed Sarpanch Killing Crime Timeline
Jan 10, 2025, 02:00 PM ISTड्रायव्हरच्या नावे 75 कोटींचा फ्लॅट, 4 जणांची हाडंही सापडली नाहीत; सुरेश धस यांचे वाल्मिकवर आरोप
BJP MLA Suresh Dhas: आका आणि आकाच्या आकाला सगळ्यांना हिस्सा मिळतो, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय.
Jan 9, 2025, 02:55 PM ISTDhananjay Munde : अजित पवार - धनंजय मुंडेंची तासभर चर्चा; भेटीनंतर राजीनाम्यावर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनाम्या द्यावी अशी मागणी सुरु असताना मुंडेंनी तडकाफडकी अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुंडे म्हणाले की...
Jan 6, 2025, 06:13 PM ISTसंतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT वरच प्रश्नचिन्ह, आता सरकार काय स्पष्टीकरण देणार?
Beed Crime: खासदार संजय राऊतांनी बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करण्याची मागणी केलीय.
Jan 5, 2025, 07:38 PM ISTमहाराष्ट्रात तालिबानी कृत्य! पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबलं
बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबण्यात आले.
Jan 1, 2025, 10:58 PM ISTवाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.
Dec 31, 2024, 11:57 PM ISTवाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप
वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. पण त्याच्या या शरणगतीमागं काळंबेरं असल्याचा संशय विरोधकांना आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती. सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय.
Dec 31, 2024, 11:33 PM ISTBeed Crime: 20 दिवसानंतरही पोलिसांना आरोपी सापडेना, संतोष देशमुखांना हायकोर्टात न्याय मिळेल का?
Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 20 दिवस झालेत.
Dec 30, 2024, 09:15 PM IST