Champions Trophy 2025 : प्रॅक्टिस दरम्यान भारताच्या स्टार खेळाडूला दुखापत, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Champions Trophy 2025 : दुबईत सराव करत असताना भारताच्या एका स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अवघे काही दिवस उरलेले असताना टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
Feb 17, 2025, 02:02 PM ISTलवकरच रंगणार Champions Trophyचा थरार, जाणून घ्या कधी आहेत टीम इंडियाचे सामने; पाहा संपूर्ण शेड्युल
ICC Champions Trophy 2025 full schedule: यंदाच्या स्पर्धेत एकूण 15 मॅचेस या खेळवल्या जाणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व मॅचेस दिवसरात्र स्वरुपात खेळवल्या जाणार आहेत.
Feb 17, 2025, 01:01 PM ISTपाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवली; CT 2025 आधी कराची स्टेडियमवरील 'तो' Video चर्चेत
Champions Trophy Controversy: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आधी सातत्याने काही वाद निर्माण होत आहेत. कधी स्टेडियम तर कधी यजमानपदावरून वाद होत आहेत.
Feb 17, 2025, 12:14 PM IST
Champions Trophy मध्ये भारत 'या' टीम विरुद्ध कधीच जिंकला नाही
19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे. कर्णधार रोहितच्या नेतृत्वात दुसरी आयसीसी टूर्नामेंट जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज असून दुबई चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पोहोचली आहे.
Feb 16, 2025, 05:13 PM ISTCT 2025 : Team India च्या सिलेक्शन कमिटीमध्ये मतभेद? 'या' तीन खेळाडूंच्या निवडीवरून गंभीर आणि आगरकर भिडले
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निश्चित करताना सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर या दोघांमध्ये मतभेद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Feb 16, 2025, 04:31 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलपर्यंत कशी पोहोचणार टीम इंडिया? जिंकावे लागतील एवढे सामने, 1 पराभवही महागात पडेल
Champions Trophy 2025 : भारताला फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वी सेमी फायनलपर्यंतचा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करावा लागेल. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने खेळावे लागतील याबद्दल जाणून घेऊयात.
Feb 16, 2025, 02:04 PM ISTरोहित आता काय विसरला? दुबईत लँड झाल्यावर दरवाज्यात उभं राहून देऊ लागला आवाज, Video Viral
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बऱ्याचदा काही गोष्टी विसरतो. काल दुबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर रोहितचा एक व्हिडिओ समोर आला. यात तो कोणतीतरी गोष्ट विसरल्याने चिंतेत झालेला दिसला.
Feb 16, 2025, 12:49 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? माजी क्रिकेटरने फॅन्सची धाकधूक वाढवली
Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे.
Feb 15, 2025, 04:31 PM ISTदुखापतीचं ग्रहण! चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झाले 10 स्टार खेळाडू
१९ फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी अनेक संघांना दुखापतीच ग्रहण लागलंय. तेव्हा या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झालेल्या खेळाडूंची नावं जाणून घेऊयात.
Feb 14, 2025, 05:51 PM ISTICC ची मोठी घोषणा, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ होणार मालामाल, उपविजेत्यांनाही मिळणार एवढे कोटी
Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून आयोजित करण्यात येत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्यांच्या रकमेत 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Feb 14, 2025, 03:55 PM ISTChampions Trophy 2025 च्या सुरक्षेची 'ऐशी की तैशी' उद्घाटन सोहळ्यातच क्रिकेटप्रेमींचा हैदोस; पाकिस्तानातील Video Viral
Champions Trophy 2025 Video Viral : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB नं ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन उद्धाटन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्याचदरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Feb 14, 2025, 10:49 AM IST
फक्त एक सामना खेळलेल्या खेळाडूची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एन्ट्री! बोर्डाने घेतला मोठा निर्णय
Champions Trophy 2025: या खेळाडूने आपल्या संघासाठी आतापर्यंत फक्त एक कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे.
Feb 11, 2025, 10:23 AM IST
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? मेडिकल टीमकडून आली अपडेट
Champions Trophy 2025 : बुमराहला सिडनीमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान पाचव्या टेस्टमध्ये पाठीला दुखापत झाली होती. आता पुढील काही दिवस जसप्रीत बुमराह रिहॅबमध्ये राहून आपल्या फिटनेसवर काम करेल.
Feb 10, 2025, 03:30 PM ISTशोएब अख्तर-हरभजन सिंग एकमेकांना भिडले, भारत-पाक सामन्यापूर्वी 'ग्रेटेस्ट रिव्हलरी'चा Video Viral
Shoaib Akhtar vs Harbhajan Singh Clash Viral: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ 23 फेब्रुवारीला मैदानात उतरणार आहे.
Feb 10, 2025, 12:21 PM IST
IND Vs PAK: "कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा…", धोनीने चाहत्यांकडून बोलून घेतल्या मजेशीर घोषणा; Video Viral
MS Dhoni Video: स्टार स्पोर्ट्सने आपल्या चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध PAK सामन्याबद्दलचा आहे.
Feb 10, 2025, 11:07 AM IST