वादग्रस्त मजकूरप्रकरणी विकिपीडियावरच गुन्हा दाखल
Maharashtra Cyber Cell registered case against four editors of Wikipedia over Objectionable Content On Sambhaji Maharaj
Feb 21, 2025, 08:40 PM IST'इतिहासाचा गौरव करणं...', छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरळणाऱ्या स्वरा भास्करचं नवी पोस्ट, 'चुका आणि अपयश...'
Swara Bhaskar on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय असं विधान केलं होतं. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती.
Feb 21, 2025, 05:34 PM IST
Zee 24 Taas Impact: छत्रपती संभाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या Wikipedia वर मोठी कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियास्थित विकिमीडिया फाउंडेशनला किमान 10 ईमेल्स आणि नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
Feb 21, 2025, 04:51 PM IST
Chhaava मधील 'कवी कलश' यांनी थिएटरमध्ये सादर केलं अश्रूंचा बांध फोडणारं 'ते' काव्य; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
Kavi Kalash Chhatrapati Sambhaji Maharaj Chhaava : विमीत कुमार सिंग हा कवी कलश यांची भूमिका साकारली आहे. तर थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला गेल्यानंतर त्यानं एक कविता सादर केली आहे.
Feb 20, 2025, 01:47 PM IST'...तर अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे'; शंभूराजेंबद्दल गरळ ओकणाऱ्या KRK विरुद्ध मनसे आक्रमक
Raj Thackeray MNS On Kamaal Khan: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील 'छावा' चित्रपट चर्चेत असतानाच अभिनेत्याने केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.
Feb 19, 2025, 12:26 PM IST'छावा'चा शोदरम्यानच्या 'त्या' कृतीने प्रेक्षक थेट तुरुंगात; थिएटर Video पाहाच
VIDEO Chhaava Movie In Theatre: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतलंय.
Feb 19, 2025, 11:41 AM ISTChhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा'
Chhaava Movie BTS Video : ...आणि लक्ष्मण उतेरकर म्हणाले, 'मला माझा छावा भेटला'; 2 मिनिट 31 सेकंदांच्या व्हिडीओतून पाहा विकी कौशल छावा चित्रपटासाठी नेमका कसा तयार झाला. पडद्यामागच्या कलाकारांचीही तितकीच मेहनत...
Feb 19, 2025, 09:22 AM IST
छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश
Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यानंतर छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.
Feb 18, 2025, 02:46 PM ISTKRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला...
Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Objectionable Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यावरुन गोंधळ सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
Feb 18, 2025, 01:19 PM ISTविकिपिडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; इतिहासकारांसह शिवप्रेमींचा कडाडून विरोध
Chhatrapati Sambhaji Maharaj : एकिकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वासह त्यांच्या त्यागाची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच, नव्या वादानं डोकं वर काढलं आहे.
Feb 18, 2025, 11:20 AM IST
कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज? ऐतिहासिक चित्रं पाहाच
Chhaava Movie : रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा साकारण्यात आली आणि पाहणाऱ्यांमध्ये पुन्हा एकच प्रश्न उपस्थित होताना दिसला, कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज?
Feb 17, 2025, 02:48 PM IST
शंभूराजेंच्या निधनानंतर स्वराज्याच्या राजकन्या भवानीबाईंचे काय झाले?
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. छावा सिनेमानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत.
Feb 15, 2025, 04:32 PM IST'छावाच्या सेटवर मी आणि अक्षय खन्ना एकमेकांचं तोंडही पाहत नव्हतो', विकी कौशलचा खुलासा, 'बोलतही नव्हतो अन्...'
छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj ) भूमिका निभावणाऱ्या विकी कौशलने (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपटाच्या सेटवर आपण औरंगजेबाची (Mughal Shahenshah Aurangzeb) भूमिका निभावणाऱ्या अक्षय खन्नासह (Akshay Khanna) अजिबात बोलत नव्हतो असा खुलासा केला आहे.
Feb 4, 2025, 03:31 PM IST
'त्यावेळी महाराज 20 वर्षांचे होते, त्यांनी..'; 'छावा'मधल्या वादग्रस्त लेझिम नृत्यावर उतेकरांचं स्पष्टीकरण
Laxman Utekar Chhaava Movie Controversy On Lazim Dance: छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याच्या मुद्द्यावरुन वाद पेटलेला असतानाच मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी हा डान्स चित्रपटामध्ये का ठेवला याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...
Jan 27, 2025, 02:29 PM IST'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..'
Chhaava Director Laxman Utekar On Sambhaji Raje Udayanraje Bhosale: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला संभाजीराजे आणि उदयनाराजेंनी विरोध केला आहे.
Jan 27, 2025, 01:09 PM IST