अरे देवा! कोल्डप्लेसाठी मुंबईकराने अहमदाबाद गाठलं पण तिकिट घरीच राहिलं अन्...
Coldplay चं तिकिट मिळवणं किती दिव्य आहे, याचा अनुभव अनेकांना आलाच असेल. पण एका मुलाला तिकिट मिळूनही तो ते घरी विसरुन गेला. यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
Jan 27, 2025, 12:05 PM ISTमोलकरणीने चुकून कचऱ्यात फेकली Coldplay कॉन्सर्टची तिकिटं, Video शेअर करून सांगितली व्यथा
Coldplay Concert Tickets : हजारो लोकांनी कोल्डप्ले कॉन्सर्टचा आनंद घेतला मात्र एका चाहतीसाठी कॉन्सर्टमध्ये जाण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं.
Jan 20, 2025, 05:13 PM IST...अन् Coldplay Concert मध्ये क्रिसनं मार्टीननं केला 'जय श्री राम'चा जयघोष! पाहा Video
Coldplay Concert Mumbai 2025 : कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये 'जय श्री राम'चा जयघोष!
Jan 19, 2025, 12:26 PM ISTकोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल
ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.
Jan 18, 2025, 12:03 PM IST