congress

काँग्रेस आक्रमक । महागाई-GST विरोधात हल्लाबोल, कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडरशिवाय रस्त्यावर शिजवलं अन्न

Inflation-GST News : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन करणार आहे. (Congress attack on inflation-GST) राष्ट्रपती भवनावर काढणार मोर्चा काढण्यात येणार आहे.  

Aug 5, 2022, 09:44 AM IST
Congress Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi PT43S

VIDEO | राहुल गांधी यांचं मोदी सरकारला आव्हान

Congress Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi

Aug 4, 2022, 07:10 PM IST

राहुल गांधी यांचे केंद्र सरकारला थेट आव्हान, 'आम्ही घाबरणार नाही, तुम्हाला जे काही...'

ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

Aug 4, 2022, 03:22 PM IST
Congress MP Rahul Gandhi Challenge To Modi Government On ED Issues PT1M18S

VIDEO | "काय करायचं ते करा मोदींना आम्ही घाबरणार नाही"

Congress MP Rahul Gandhi Challenge To Modi Government On ED Issues

Aug 4, 2022, 02:00 PM IST

शोककळा! कॉंग्रेस नेत्याच्या मुलीचा अपघाती मृत्यू

राजकिय वर्तुळात शोककळा, कॉंग्रेस नेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Aug 1, 2022, 04:55 PM IST

'त्या भेटीमागे....' काँग्रेस आमदार-फडणवीस यांच्या भेटीवर भाई जगताप यांचं स्पष्टीकरण

मुंबईचे माजी पालकमंत्री काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती

Aug 1, 2022, 04:40 PM IST

काँग्रेसच्या तीन आमदारांकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त, मोजणीसाठी मागवावी लागली मशीन

आमदारांकडे मिळालेली रक्कम एवढी आहे की मशीनशिवाय मोजता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले

Jul 30, 2022, 10:20 PM IST

दिल्ली हायकोर्टाचा काँग्रेस नेत्यांना दणका; स्मृती इराणींच्या अर्जानंतर 24 तासांत ट्विट डिलीट करण्याचे आदेश

कोर्टाने काँग्रेस नेत्यांना स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेले ट्विट हटवण्यास सांगत समन्स बजावले आहे

Jul 29, 2022, 02:24 PM IST

मोठी बातमी । या राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत

राज्यातील काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. RRCची रक्कम थकवल्याने 6 कारखान्यांना राज्य साखर आयुक्तांची नोटीस बजावली आहे. 

Jul 29, 2022, 12:56 PM IST