कोरोनाचे साईड इफेक्ट : बापरे ! चक्क डोळे, हिरड्यासह दात काढण्याची वेळ
कोरोनाची स्थिती येथे वाईट आहे. ( Coronavirus in Nashik) रेमडेसिवीर औषधाबरोबर ऑक्शिजनचा तुडवडा जाणवत आहे. कोरोनातून ( Coronavirus) बरे होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधाचे साईट इफेक्ट दिसून येत आहेत.
May 3, 2021, 03:35 PM ISTरुग्ण दगावल्याने नातेवाईकांकडून राडा, हॉस्पिटलची केली तोडफोड
नाशिकरोडच्या रेडियंट प्लस हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा तोडफोड करण्यात आली आहे.
Apr 29, 2021, 11:21 AM ISTकोरोना रोखण्यासाठी येथे अनोखा नियम, बाजारात जाण्यासाठी तासाच्या हिशोबानुसार पैसे
वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येथे अनोखा नियम करण्यात आला आहे. (Coronavirus Fine : Coronavirus in Nashik )
Mar 30, 2021, 03:05 PM IST