मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या काय होतं
Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.
Nov 19, 2023, 07:34 PM ISTGaruda Purana: मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्म्याला नवं शरीर मिळतं?
मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्म्याला नवं शरीर मिळतं?
Oct 21, 2023, 01:37 PM ISTIsrael News : लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् बाप ओल्या डोळ्यांनी हसला, पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Israel Viral Video : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता एक हृदय पिळवून टाकणारा व्हिडीओ समोर आला असून एक बाप आल्या लेकीच्या मृत्यूनंतर हसताना दिसतोय. (father laughs after hearing the news of his daughter's death)
Oct 16, 2023, 08:50 PM ISTअमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाची हत्या? घरात संशयितरित्या आढळले पती-पत्नीसह दोन्ही मुलांचे मृतदेह
अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाच्या दांपत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांची दोन मुलंही यावेळी मृतावस्थेत आढळली.
Oct 7, 2023, 09:18 AM IST
अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव
Actor Shiv Grewal: मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे.
Aug 27, 2023, 09:29 AM ISTHari Narke Death | पुण्याहून मुंबईला येताना हृदयविकाराचा झटका आल्याने ज्येष्ठ विचारवंत हरी नरकेंचं निधन
hari narke died to heart attack
Aug 9, 2023, 02:10 PM ISTलाईट बिल जास्त आल्याने केली मीटर रिडींग घेणाऱ्याची हत्या; आरोपी रुग्णालयात दाखल
Electricity Bill Meter Reading: हे प्रकरण समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. गावकरी एवढे संतापले होते की या आरोपीची सुटका करण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. जखमी अवस्थेतील आरोपी सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.
Aug 8, 2023, 10:35 AM ISTNitin Desai Death | एन. डी. स्टुडीओमध्ये जोधा-अकबरच्या सेटजवळ नितीन देसाईंवर करण्यात येणार अंत्यसंस्कार
Karjat Ground Report Prepration For Art Director Nitin Desai Funeral
Aug 4, 2023, 01:10 PM ISTNitin Desai Death | नितीन देसाईंच्या अंतिम प्रवासाला सुरुवात! पार्थिव ND Studio मध्ये दाखल
Art Director Nitin Desai Mortal Remains Arrive ND Studio
Aug 4, 2023, 12:55 PM ISTMaharashtra News | महाराष्ट्राचा 'रानकवी' हरपला; पाहा ना.धों.महानोर यांचा अल्प परिचय
Marathi Poet And Former MLC Na Dho Mahanor Passes Away
Aug 3, 2023, 10:50 AM ISTPalghar | हाच का माझा महाराष्ट्र, रस्त्याअभावी गर्भवती महिलेचा प्रवासादरम्यान मृत्यू
Special Report on Palghar Pregnent Women Death
Jul 26, 2023, 08:40 PM ISTEngagement नंतर Romance च्या नादात तिने जीव गमावला; जोरात किंकाळी ऐकू आली अन्...
Woman Slips Falls To Death Moments After Engagement: एन्गेजमेंटनंतर हे दोघेही सेलिब्रेशन करत असतानाच हा विचित्र अपघात घडला. कारजवळ काहीतरी आणायला गेलेल्या या तरुणाला अचानक मोठी किंकाळी ऐकू आली तो आवाजाच्या दिशेनं धावला.
Jul 26, 2023, 10:26 AM ISTSirish Kanekar Death | ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक शिरीश कणेकर काळाच्या पडद्याआड
Senior Journalist Writter Sirish Kanekar Passes Away
Jul 25, 2023, 02:50 PM ISTSwapna Shastra:आपल्या प्रेमळ व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू दिसणं म्हणजे...; पाहा काय सांगतं स्वप्नशास्त्र
आपल्या प्रेमळ व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू दिसणं म्हणजे...; पाहा काय सांगतं स्वप्नशास्त्र
Jul 22, 2023, 02:15 PM ISTमृत्यूपूर्वी नेमकं काय पुटपुटतात व्यक्ती? नर्सने केला धक्कादायक खुलासा!
मृत्यूपूर्वी नेमकं काय पुटपुटतात व्यक्ती? नर्सने केला धक्कादायक खुलासा!
Jul 20, 2023, 12:57 PM IST