केंद्रातल्या मंत्रिमंडळात शिवसेनेला हवी दोन मंत्रीपदं
उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला दोन मंत्रीपदं हवी आहेत. त्यात एक कॅबिनेट किंवा स्वतंत्रप्रभार आणि एक राज्यमंत्रीपद मिळावं अशी पक्षाची मागणी आहे.
Jul 4, 2016, 11:11 AM ISTसनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 03:35 PM ISTतीन मुलींच्या आईची स्वेच्छा मरणाची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 08:58 PM IST'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'
Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:21 PM IST'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'
मुंबईतल्या अवैध पर्ससीन बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना पाच कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल ३० कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समीतीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय.
Jun 3, 2016, 11:15 PM ISTखडसेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी
खडसेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी
May 31, 2016, 10:10 PM ISTत्या इंजिनिअरिंग कॉलेजवर कारवाईची भाजप आमदाराची मागणी
त्या इंजिनिअरिंग कॉलेजवर कारवाईची भाजप आमदाराची मागणी
May 20, 2016, 08:50 PM IST'नीट' रद्द करण्यासाठी विद्यार्थी-पालक आक्रमक
'नीट' रद्द करण्यासाठी विद्यार्थी-पालक आक्रमक
May 16, 2016, 10:32 PM ISTसोनिया गांधी, मनमोहन सिंगाची चौकशी करा - स्वामी
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरीप्रकरणी राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. ऑगस्टाबाबत सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. मात्र केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा अशा सूचना उपसभापतींनी स्वामींना दिल्या.
May 4, 2016, 06:36 PM ISTनाशिकच्या द्राक्षांना युरोपात सर्वाधिक मागणी
नाशिकच्या द्राक्षांना युरोपात सर्वाधिक मागणी
May 3, 2016, 09:29 PM ISTदारूचं पाणी बंद करण्यासाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसचं आंदोलन
दारूचं पाणी बंद करण्यासाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसचं आंदोलन
Apr 18, 2016, 08:16 PM ISTबांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील
बांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील
Apr 17, 2016, 06:11 PM IST