'वीरपत्नीला सरकारी नोकरी द्या' - मागणी
पतीच्या निधनानंतर उध्वस्त झालेल्या वीरपत्नीला उपेक्षिताचं जीवन जगावं लागतं. अशा महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारी नोकरीत सामवून घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.
Jan 9, 2017, 09:18 PM ISTसरकारच्या त्या जाहिरातींवर काँग्रेसला आक्षेप
राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत.
Jan 9, 2017, 07:56 PM ISTबजेटशिवाय केंद्राकडे राज्याने मागितले शेतकऱ्यांसाठी पैसे
सर्वसामान्य बजेटशिवाय आणखी पाच हजार कोटी द्या अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलीय..
Jan 5, 2017, 05:34 PM ISTकर्ज न फेडल्यानं शरीरसुखाची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 08:51 PM ISTसमान नागरी कायदा लागू करण्याची विश्व हिंदु परिषदेची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 09:38 PM ISTदंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी
दंगल सिनेमांची संपूर्ण देशात चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्रात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी शिक्षक परीषदेनी मागणी केली आहे. चित्रपट शाळांमध्ये दाखवण्यासाठी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून तशी मागणी केलीय.
Dec 27, 2016, 11:29 PM ISTटोल बंद करून वार्षिक एक रकमी टोल घ्यायची मागणी
Dec 19, 2016, 11:57 PM ISTप्लास्टीक नोटा भारतातच छापण्याची मागणी
देशात सध्या प्लास्टिक मनीबरोबरच प्लास्टिक नोटा छापण्याची तयारी रिझर्व्ह बँक करत आहे.
Dec 11, 2016, 08:15 PM ISTतर राष्ट्रीयकृत बँका फोडू...
नोट बंदीनंतर नागरी सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवा अन्यथा राष्ट्रीयकृत बँका फोडू... असा इशारा नागरी सहकारी बँकांनी पुण्यात काढलेल्या मोर्चात देण्यात आला.
Dec 5, 2016, 09:55 PM ISTन लाजता त्याने अशीही लाच घेतली
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील 'भडंगा' या गावात राहणा-या ग्यानिराम सोनटक्के यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. या शेतकऱ्याला जमीन मोजणी करिता वनकर्मचाऱ्यांनी लाच म्हणून सुरुवातीला पैसे मागितले.
Nov 29, 2016, 08:46 PM ISTनितेश राणेंच्या अटकेची मागणी
देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. , मिरवणुकी दरम्यान भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंडी फेकली आहे.
Nov 28, 2016, 12:58 PM ISTपाकिस्तानला संपवा, शहीद जवानाच्या कुटुंबाचा आक्रोश
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचा जवान मनदीप सिंग शहीद झाला.
Oct 29, 2016, 07:13 PM ISTराणीच्या बागेतल्या उरलेल्या पेंग्विनना परत पाठवण्याची मनसेची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 08:41 PM ISTचायनिज ऐवजी कोल्हापूरच्या लाईटींगची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2016, 09:27 PM ISTकोपर्डी प्रकरण : सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
कोपर्डी प्रकरणी दोन दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करू असं सांगितलं होतं आता तीन महिने होत आले तरीसुद्धा आरोपपत्र दाखल झालेलं नाही. त्याविषयी सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कोपर्डीच्या पीडितांना न्याय मिळवून देऊ असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
Oct 5, 2016, 01:16 PM IST