demand

शिया पर्सनल लॉ बोर्डाकडून ट्रिपल तलाक बंदीचं समर्थन

ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने ट्रिपल तलाक बंदीचे समर्थन केलंय. इतकंच नाहीतर ट्रिपल तलाकविरोधातला कायदा करण्याची मागणीही शिया पर्सनल लॉ बोर्डाने केलीय.

Apr 6, 2017, 07:36 PM IST

बीसीसीआयकडून कमी मानधन मिळाल्यानं कोहली नाराज...

जगभरातील क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय क्रिकेटर्सना अत्यंत तुंटपुंज्या मानधनात खेळावं लागतं, असं म्हणत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपलं मानधन वाढवण्याची मागणी केलीय. 

Apr 4, 2017, 11:47 AM IST

'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'

रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा

Mar 30, 2017, 07:18 PM IST

'जिनांचा मुंबईतला बंगला तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा'

मुंबईत मलबार हिल इथलं जिना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केलीय.

Mar 26, 2017, 06:17 PM IST

मुंबईतल्या रेल्वे स्थानकांची नावं बदला, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतल्या तीन रेल्वे स्थानकांची नावं बदलावी या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. 

Mar 20, 2017, 10:28 PM IST

उद्धव ठाकरेंनी मागणी केली, मोदींनी मान्य केली!

शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे दिल्लीतल्या पुरातत्व विभागाच्या वेढ्यात आहेत.

Feb 28, 2017, 06:53 PM IST

शशिकलांना तुरुंगात हवाय सेवक, वेस्टर्न टॉयलेट आणि...

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी कोर्टासमोर शरणागती पत्करली. आता त्यांची नवी ओळख आहे... कैदी नंबर १०७११... तुरुंगात गेल्यानंतर मात्र शशिकला यांनी जेल प्रशासनाकडे तुरुंगात आपल्याला काही गोष्टी मिळाव्यात अशी मागणी केली आहे... 

Feb 16, 2017, 12:13 AM IST

'सामना'वर बंदी घालावी - भाजपची मागणी

भाजप-शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय.

Feb 15, 2017, 07:21 PM IST

'अनारक्षित घटकांना 25 टक्के आरक्षण द्या'

सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर अनारक्षित घटकांना 25 टक्के आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी झी 24 तासच्या रोखठोख या विशेष कार्यक्रमात केली. 

Jan 23, 2017, 06:06 PM IST

पुण्यात इच्छुकांची कमळालाच पसंती

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या सर्वच पक्षांमध्ये सुरु आहे.

Jan 9, 2017, 10:13 PM IST