dog sung bhajan

Video: दत्तमंदिरात भजन सुरू असताना कुत्र्यानं सूर आळवला, आवाज ऐकून श्रोतेही हैराण

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 11, 2022, 05:05 PM IST