एक अंतर्वस्त्र किती दिवस वापरता तुम्ही? हा स्टडी तुमचं वास्तव तर सांगत नाही ना?
Human Hygiene: अंडरवेअरच्या स्वच्छतेबद्दल फारस बोललं जात नाही. पण सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 5, 2024, 01:31 PM ISTहसायला कोणताही टॅक्स नाही, आहेत ते फायदेच... जे काम औषध करणार नाही ते काम एक स्माईल करेल
World Laughter Day 2024 : कारण हसणारा चेहरा जास्तच आकर्षक वाटतो. तसेच समोरच्याला देखील हसण्याला एक कारण मिळतं. अभ्यानुसार, हसण्याचे असंख्य फायदे आहेत. आज World Laughter Day निमित्त हे फायदे जाणून घेऊया.
May 5, 2024, 09:17 AM ISTउन्हाळ्यात सतत डोळ्यांतून पाणी येतयं, 'हे' 5 उपाय नक्की फायदेशीर ठरतील
उन्हाळ्यात सुर्याच्या अतिरीक्त किरणांमूळे आपल्या डोळ्यांना बरेच त्रास होतात. आणि आपणही कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण हे आपल्या डोळ्यांसाठी धोकादायी ठरु शकतं. यापासून वाचण्यासाठी हे उपाय नक्कीचं फायदेशीर ठरतील.
May 4, 2024, 05:26 PM IST'या' 7 आजारांचे प्रमुख लक्षण आहे केस गळणं, वाचून थक्क व्हाल!
थोड्याप्रमाणात सर्वांचेच केस गळत असतात. पण अतिप्रमाणात केस गळणं एखाद्या मोठ्या आजाराच कारण असू शकतं. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ते आजार कोणते? का अणि कसे होतात? त्याचा परिणाम काय? जाणून घ्या.
May 4, 2024, 04:45 PM ISTमठातील पाणी पिण्याचे 6 फायदे वाचून आजच घरी न्याल नवा माठ
Pot Water Health Benefits: उन्हाळ्यात माठातील पाणी पिणाऱ्यांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळतं.
May 4, 2024, 04:40 PM ISTशरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील
बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.
May 4, 2024, 01:17 PM ISTवॉकिंग की पायऱ्या चढणं, वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज सर्वात बेस्ट?
Health Tips : वजन कमी करायच किंवा ते नियंत्रणात ठेवायचं आहे. यासाठी व्यायाम हा खूप गरजेचा आहे. मग अशात आपल्यासाठी वॉकिंग चांगलं आहे की, पायऱ्या चढणं? तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या.
May 4, 2024, 12:56 PM ISTसावधान! आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डेजर्ट खाताय तुम्ही?; फरक घ्या समजून
आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये काय आरोग्यासाठी चांगलं? यातील फरक कसा ओळखायचा? जाणून घेऊया.
May 3, 2024, 06:48 PM ISTउन्हाळ्यात 'हे' ड्रायफ्रुट्स ठरु शकतात तुमच्या आरोग्यासाठी घातक
ड्रायफ्रुट्स अनेकजण आवडीनं खातात. इतकंच नव्हे, तर अनेक गोड पदार्थांपासून इतरही बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर केला जातो.
May 3, 2024, 04:24 PM ISTशिळा भात खाणं आरोग्यासाठी किती हानिकारक?
Left Over Rice Side Effects: शिळा भात खाणं आरोग्यासाठी किती हानिकारक? आपल्या घरी दरररोज भात बनवला जातो. रात्री भात उरला की आपण त्याला फोडणी देऊन दुसऱ्या दिवशी खातो. पण तुम्हाला माहित आहे का की शिळा भात खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
May 2, 2024, 09:21 PM ISTप्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता
Vitamin D Deficiency: मानवी शरीरासाठी प्रोटीन, जीवनसत्त्वं आणि पोषकतत्वं सर्व आवश्यक आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झोप बरी नव्हे! शरीरात असून शकते 'ही' कमतरता
May 2, 2024, 08:55 PM ISTडोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल
Mobile Hack: डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल. हातात सतत मोबाईल असतो, नोकरीच्या ठिकाणी स्क्रीनवरून नजर हटवणंही कठीण? तुमचा उपाय तुमच्याच हातात.
May 2, 2024, 01:36 PM ISTदररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास, मिळतील 'हे' फायदे
सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपल्याला शरीराला प्रोटीन्स, फायबर आणि कॅल्शिअम तसेच इतर पोषक तत्वे मिळवण्यास मदत करतात. अशात एक महत्वाचा ड्रायफ्रूट म्हणजे 'अक्रोड'. हे आपल्या शरीरासाठी किती गूणकारक आहे माहित आहे का तुम्हाला? कसं आणि किती खावं? जाणून घ्या.
May 1, 2024, 06:09 PM ISTलोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसेल 'हा' मोठा बदल; आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोहाची खुप गरज असते. आपम दिवसभरात बरेच पदार्थ खातो. पण, कोणत्या पदार्थापासून आपल्याला लोह मिळू शकतात? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा.
May 1, 2024, 03:16 PM ISTचपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?
फ्रीज हे प्रत्येक किचनमधील अविभाज्य घटक आहे. या फ्रीजमध्ये आपण अनेक अन्नपदार्थ ठेवतो. भाज्या फळांशिवाय, शिजवलेले अन्नही आपण त्यात अनेक दिवस ठेवतो. पण हे अन्न आपल्यासाठी शरीरासाठी किती दिवस सुरक्षित असतं हे तुम्हाला माहितीय?
Apr 30, 2024, 08:39 AM IST