कडुनिंब आरोग्यास गुणकारी
कडुनिंबाचे झाड ज्या ठिकाणी जास्त असते तेथील हवा फार शुद्ध राहते.
May 15, 2019, 10:15 PM IST
दातांच्या समस्येने देखील कर्करोग होण्याची शक्यता
देशातील कित्येक लोकांना दात स्वच्छ साफ न केल्यामुळे तोंडाचा कर्करोग (कॅंन्सर) झाल्याचे समोर आले आहे.
May 14, 2019, 10:38 PM ISTसातारा| आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने रुग्ण वाऱ्यावर
सातारा| आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने रुग्ण वाऱ्यावर
May 14, 2019, 12:35 AM ISTपोळीला तूप लावून खाणे आरोग्यास लाभदायक
तुम्हाला वाटत असेल, तूप खाल्याने वजन वाढतं तर हा एक गैरसमज आहे.
May 13, 2019, 08:37 PM ISTपायांच्या सूजण्यावर कोरफड एकच रामबाण उपाय
कोरफडमध्ये अनेक पेषक तत्वे असतात
May 9, 2019, 07:11 PM ISTउन्हाळ्यात उद्भवणाऱ्या डायरियावर घरगुती उपचार लाभदायक
उन्हाळ्यात डायरियामुळे कित्येक जण त्रस्त असतात. डायरियाने फक्त पोटाच्या समस्या वाढवत नाहीत, तर शरीरात अशक्त पणा जाणवतो.
May 9, 2019, 04:25 PM ISTमुंबई| महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून साडेचार किलोचा गोळा बाहेर काढला
मुंबई| महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून साडेचार किलोचा गोळा बाहेर काढला
May 8, 2019, 11:35 PM ISTवॉटर पार्कमध्ये काय काळजी घ्याल
उन्हाळ्यात वॉटर पार्कला जाण्याचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
May 8, 2019, 09:43 PM ISTWorld Thalassaemia 2019: दरवर्षी ३० हजार थॅलेसेमियाग्रस्त मुलांचा जन्म
आज जागतिक थॅलेसेमिया दिवस.. भारताच्या लोकसंख्येतील 40 लाख जण 'थॅलेसेमिया मायनर' तर एक लाखजण 'थॅलेसेमिया मेजर' आहेत.
May 8, 2019, 04:51 PM IST