आपुल्या घरात हाल सोसते मराठी... मुंबईत मराठीपेक्षा हिंदी शाळांची संख्या अधिक
मुंबईत मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांनी पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ही अवस्था असेल तर ती खरंच दयनीय आहे. महत्त्वाची आकडेवारी आली समोर.
Feb 12, 2025, 10:20 AM IST