hingoli

मी मुख्यमंत्री झालो तर...संतोष बांगरांनी पोलिसांना आधीच दिले 'हे' आश्वासन

Santosh Bangar: संतोष बांगर यांनी श्रावण मासानिमित्त कळमनुरी येथून कावड यात्रा काढली होती. येथे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या यात्रेदरम्यान संतोष बांगर यांनी एक विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे. 

Aug 29, 2023, 02:20 PM IST
Hingoli Aundha Nagnath Temple Devotees Crowded For First Shravan Somwar And Nag Panchami PT1M17S

Hingoli| नागनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Hingoli Aundha Nagnath Temple Devotees Crowded For First Shravan Somwar And Nag Panchami

Aug 21, 2023, 09:30 AM IST

पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी

मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे. 

Jul 29, 2023, 08:44 PM IST

Maharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

Jul 28, 2023, 06:58 AM IST

पुढील 3 ते 4 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह या भागांत अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे 3 ते 4 तास अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

 

 

Jul 27, 2023, 05:30 PM IST
Maharashtra Hingoli Jolted With Earthquake PT43S

VIDEO | हिंगोलीला भुकंपाचा धक्का

Maharashtra Hingoli Jolted With Earthquake

Jul 15, 2023, 10:20 AM IST

ऐन पावसात अचानक जमीनीतून धूर निघतोय, दगड भाजून काळे पडलेत आणि... हिंगोली येथील गूढ प्रकार

राज्यभरात पावासाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. हिंगोलीत जमीन मात्र अचानक तापली आहे. 

Jul 5, 2023, 09:05 PM IST

हॉस्पिटलमध्ये सुरु होती पार्टी; बाहेर महिलेची ऑटो मध्येच प्रसूती

हिंगोलीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णलायत पार्टी सुरु होती. यावेळी एका महिलेने रुग्णलयाबाहेर ऑटोमध्येच बाळाला जन्म दिला आहे. 

Jun 5, 2023, 10:19 PM IST