ind vs eng 2nd odi

Video : 'दिमाग किधर है तेरा...' चालू सामन्यातच रोहित शर्मानं हर्षित राणाला झापलं

IND vs ENG Video Viral : क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा खेळाडू त्यांच्या त्यांच्या परिनं आपलं 100 टक्के योगदान देताना दिसतात. पण, हेच योगदान देताना रोहित यावेळी जरा जास्तच संतापला.... 

 

Feb 10, 2025, 11:30 AM IST

Video: गिलच्या गरुडासारख्या नजरेतून चेंडू सुटू शकला नाही, 'सुपरमॅन' बनून घेतला झेल

Shubman Gill Stunning Catch: क्रिकेटच्या खेळात काहीही अशक्य नाही, इथे कधीही आणि कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. अशाच एक सोशल मीडीयावर एका व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे.

 

Feb 10, 2025, 09:16 AM IST

रोहित शर्माचा लाडका घेणार पंतची जागा! शेवटची वन डे ठरणार चुरशीची

हा स्टार खेळाडू घेणार पंतची जागा, कॅप्टन रोहितचा आहे खूप खास

 

Jul 15, 2022, 04:38 PM IST

IND vs ENG | दुसरा वन डे हातून गमावल्यानंतर संतापला कॅप्टन रोहित शर्मा

'या खेळाडूंमुळे दुसरा वन डे गमावला', पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला

Jul 15, 2022, 12:04 PM IST

IND vs ENG | विराट कोहलीच्या फ्लॉप शोवर बोलला कॅप्टन रोहित शर्मा

कोणत्याही आश्वासनाची गरज नाही', 4 दिवसांत दुसऱ्यांना रोहितने घेतली विराट कोहलीची बाजू

Jul 15, 2022, 09:00 AM IST

Jasprit Bumrah: इंग्लिश क्रिकेटर जसप्रीत बुमराहची चाहती, सोशल मीडियावर शेअर केली ही खास पोस्ट

Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आता क्रिकेटच्या मक्का लॉर्ड्सवर विजय मिळवण्याकडे लक्ष देत आहे.  

Jul 14, 2022, 09:48 AM IST

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत अम्पायरची एक चूक टीम इंडीयाला पडली भारी

 पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित

Mar 27, 2021, 10:17 AM IST

Ind vs Eng: हे 2 खेळाडू ठरले भारताच्या पराभवाचे व्हिलन

इंग्लडचा 6 गडी राखून विजय

Mar 27, 2021, 08:45 AM IST

IND vs ENG 2nd ODI:कोहलीने पांड्याला बॉलिंग का नाकारली ? सांगितलं कारण

 टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहलीने हार्दिक पांड्याला सहावा गोलंदाज म्हणून मैदानात उतरवले नाही

Mar 27, 2021, 08:08 AM IST

Ind vs Eng 2nd ODI: श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतला संधी, रोहित शर्मा फिट

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि शिखर धवन याच्यासह तो इनिंगची सुरुवात करेल. पंतच्या आगमनामुळे तो यष्टीरक्षक असेल तर केएल राहुल या सामन्यात फलंदाज म्हणून खेळेल.

Mar 26, 2021, 01:42 PM IST