india vs bangladesh

World Cup 2019 : रोहितच्या शतकानंतर भारताची बॅटिंग गडगडली, बांगलादेशला ३१५ रनचं आव्हान

रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतलं २६वं तर या वर्ल्ड कपमधलं चौथं शतक झळकावलं

Jul 2, 2019, 07:18 PM IST

World Cup 2019 : शतकासोबतच रोहित शर्माचा विक्रमांचा पाऊस

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे

Jul 2, 2019, 06:13 PM IST

World Cup 2019 : १२ वर्षांपूर्वी निवड, पहिल्यांदाच 'वर्ल्ड कप'ची मॅच खेळणार हा भारतीय खेळाडू

बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला. या मॅचमध्ये विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

Jul 2, 2019, 03:42 PM IST

World Cup 2019 : बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताची बॅटिंग, टीममध्ये दोन बदल

तर कुलदीप यादवऐवजी 'या' खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

Jul 2, 2019, 03:01 PM IST

आशिया कप : भारतानं बांगलादेशला लोळवलं

पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर आता भारतीय टीमनं बांगलादेशलाही लोळवलं आहे.

Sep 21, 2018, 11:47 PM IST

आशिया कप : रविंद्र जडेजाचं धडाक्यात पुनरागमन, बांगलादेश १७३ रनवर ऑल आऊट

तब्बल वर्षभरानंतर भारतीय वनडे टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानं शानदार कामगिरी केली आहे.

Sep 21, 2018, 08:50 PM IST

आशिया कप : बांगलादेशची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये, रवींद्र जडेजाचं जोरदार पुनरागमन

आशिया कपच्या सुपर-४ मध्ये भारताचा मुकाबला बांगलादेशशी आहे.

Sep 21, 2018, 05:02 PM IST

VIDEO : भारताविरुद्ध ३ चेंडूत २ धावा करु शकला नाही बांगलादेश

जर तुम्हाला असे वाटतेय की निदहास ट्रॉफी स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश यांच्यातील अखेरचा सामना रोमांचक ठरला. तर कदाचित तुम्हाला तुमच्या मेंदूवर जोर द्यावा लागेल.दोन वर्षांपूर्वी २३ मार्च २०१६मध्ये बंगळुरुमध्ये झालेल्या वर्ल्डकप टी-२० स्पर्धेतील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले होते. अखेरच्या ३ चेंडूत बांगलादेशला विजयासाठी २ धावा हव्या होत्या. मात्र भारताने बांगलादेशला त्या २ धावा करु दिल्या नाहीत आणि भारताने हा सामना जिंकला. हा सामनाही क्रिकेट इतिहासातील रोमांचक सामना मानला जातो. 

Mar 23, 2018, 02:12 PM IST

INDvsBAN:बांगलादेशला हरवल्यानंतरही रोहित शर्मा नाराज

भारतीय संघाने निदहास ट्रॉफीमध्ये गुरुवारी बांगलादेशला हरवले. मात्र या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा नाराज आहे. 

Mar 9, 2018, 09:02 AM IST

शॉट न खेळता धोनीचा हा स्पेशल 'हॅलिकॉप्टर' सोशल मीडियावर व्हायरल

धोनीचा नवा हॅलिकॉर्टर होतोय व्हायरल

Jun 16, 2017, 01:50 PM IST

भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

चॅपियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये भारताने बांगलादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पाकिस्तानशी अंतिम लढतीत 18 जूनला फायनल खेळणार आहे.

Jun 15, 2017, 03:23 PM IST

भारत-बांगलादेशमध्ये आज रंगणार सेमिफायनल

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधली चुरस आता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल टीम इंडिया आणि बांगलादेश या दोन संघात रंगणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानात ही लढाई होणार आहे. शेवटच्या लीग मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. या मॅचमध्ये भारतानं अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय टीमकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची भाषा क्रिकेट फॅन्सना आहे. ही मॅच टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगसाठीही स्पेशल असणार आहे.

Jun 15, 2017, 10:43 AM IST

बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही - विराट कोहली

 सेमीफायनलमध्ये बांगलादेशला कमी लेखून चालणार नसल्याचे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत केलेय. भारताचा उद्या बांगलादेशविरुद्ध सामना रंगतोय. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचेल. 

Jun 14, 2017, 08:13 PM IST

भारताविरुद्धच्या सामन्यात आमच्यावर दडपण नाही - अशरफूल

चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेत भारताचा उद्या बांगलादेशशी सामना होतोय. मात्र या सामन्यात आमच्यावर कोणतेही दडपण नसून ते भारतावरच असल्याचे विधान बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अशरफूलने केलंय. 

Jun 14, 2017, 06:10 PM IST

...जर असे घडले तर भारत बांगलादेशला न हरवता फायनलमध्ये पोहोचेल

भारतीय संघाने द.आफ्रिकेला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. आता भारताचा पुढील मुकाबला १५ जूनला बांगलादेशशी होईल. 

Jun 13, 2017, 04:12 PM IST