धोनीने सोपा कॅच सोडल्याने विराटलाही आले हसू
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने २४० धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारताचे तीन धुरंधर क्रिकेटर विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी फलंदाजी केली नाही. त्यानंतरही भारताने ३२५ धावांची मोठी खेळी केली.
May 31, 2017, 04:17 PM ISTरोहित आणि राहणे बाद
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची खराब सुरूवात झाली असून सातव्या ओव्हरमध्ये २१ धावांमध्ये २ गडी गमावले.
May 30, 2017, 04:04 PM ISTविराटच्या या निर्णयामुळे जिंकला भारत
क्रिकेट फक्त जोरदार फटके मारण्याचा खेळ नाही तर येथे बुद्धीचा देखील तितकाच योग्य वापर केला जातो. येथे त्याच्याच जोरावर मॅच जिंकली जाते. बांग्लादेश विरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये देखील असंत काही घडलं. विराट कोहलीने जर स्वत:चं डोकं नसतं वापरलं तर मग ही मॅच जिंकणं कठीण झालं होतं.
Feb 13, 2017, 11:48 PM IST...आणि इशांतने त्याला सांगितले तोंड बंद ठेव
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने पाहुण्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला असला तरी बांगलादेशने चांगले प्रयत्न केले.
Feb 13, 2017, 03:44 PM ISTविराटने तोडला सुनील गावस्करांचा रेकॉर्ड
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ज्याप्रमाणे धावांचा पाऊस पाहायला मिळाला. त्यासोबतच या सामन्यात अनेक विक्रमांचीही नोंद झाली.
Feb 13, 2017, 03:05 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा दिमाखदार विजय
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवलाय. भारताने या कसोटीत बांगलादेशवर २०८ धावांनी विजय मिळवलाय.
Feb 13, 2017, 02:19 PM ISTअंपायनरने नॉट आऊट दिल्यानंतर विराटने केले असे अपील...
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील चौथ्या दिवस भारतासाठी संमिश्र ठरला.
Feb 13, 2017, 12:12 PM IST...तर कोहलीच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा तिसरा यशस्वी कर्णधार बनण्याच्या मार्गावर आहे. बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना भारताने जिंकल्यास कोहलीच्या नावे आणखी एक नव्या विक्रमाची नोंद होणार आहे.
Feb 13, 2017, 09:47 AM ISTभारताला विजयासाठी हव्यात सात विकेट
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात यजमान भारताला विजयासाठी ७ विकेट गरजेच्या आहेत. सामन्यातील आजचा अखेरचा दिवस आहे.
Feb 13, 2017, 09:03 AM ISTविराटच्या द्विशतकाचे ट्विटरवर कौतुक
हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी भारताचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी शानदार द्विशतकी खेळी साकारली. त्याच्या अद्वितीय खेळीबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होतेय.
Feb 11, 2017, 10:18 AM ISTतिसऱ्या कसोटी सामन्यात भारत सहाशेपार
भारताने बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या एकमेव कसोटीत पहिल्या डावात ६००हून अधिक धावांचा डोंगर उभारलाय. भारताचा हा सलग तिसरा कसोटी सामना आहे ज्यात भारतीय संघाने एका डावात ६००हून अधिक धावा केल्यात.
Feb 10, 2017, 03:14 PM ISTबांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही.
Feb 10, 2017, 01:31 PM ISTसलग ४ मालिकांमध्ये ४ द्विशतक ठोकणारा विराट पहिला फलंदाज
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हैदराबाद येथे सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार द्विशतक झळकावले.
Feb 10, 2017, 12:29 PM ISTvideo : पहिल्या दिवशी बांगलादेशने केली अशी चूक
हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांपर्यंत मजल मारली.
Feb 10, 2017, 10:41 AM ISTभारत-बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीला आजपासून सुरुवात
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील एकमेव टेस्ट मॅच हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
Feb 9, 2017, 08:33 AM IST