भारत-बांग्लादेश पहिली वन-डे मिरपूर स्टेडियमवर रंगणार
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली वन-डे मिरपूरच्या स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी १.३० वाजता वन-डेला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि मशरफे मोर्तझा परतल्यानं दोन्ही टीम्स फुल स्ट्रेंथनं मैदानात उतरतील.
Jun 18, 2015, 09:36 AM ISTभारत विरुद्ध बांग्लादेश : कसोटी सामना
भारत विरुद्ध बांग्लादेश : कसोटी सामना
Jun 13, 2015, 04:10 PM ISTपाहा 'मौका-मौका'चा लेटेस्ट प्रोमो
स्टार स्पोर्टसची सर्वात लोकप्रिय मौका-मौका प्रोमो सिरीज सर्वात लोकप्रिय टप्प्यावर आली आहे, यातील सर्वात पहिल्या प्रोमोनंतर सर्वात आकर्षक प्रोमो आता आला आहे. यात पाकिस्तानसोबत जगातील सर्व देश आहेत, आणि यांच्यातलं वाकयुद्ध आता कव्वालीच्या स्वरूपात रंगलं आहे. कृपया जरूर पपाहा हा मौका-मौका.
Mar 18, 2015, 11:25 PM ISTस्कोअरकार्ड : भारत VS इंग्लंड (चौथी टेस्ट)
सीरिजमध्ये 1-1नं बरोबरीत असलेली भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या टेस्टला आजपासून ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर सुरूवात झालीय.
Aug 7, 2014, 04:50 PM ISTस्कोअरकार्ड : भारत VS बांगलादेश (तिसरी वन-डे)
स्कोअरकार्ड : भारत VS बांगलादेश (तिसरी वन-डे)
Jun 19, 2014, 12:58 PM ISTबिन्नीची दमदार बॉलिंग, मॅचसह सीरिजही टीम इंडियाची
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातलीय. या मॅचसह टीम इंडियानं सीरिजही जिंकलीय.
Jun 17, 2014, 09:31 PM ISTवन-डे मालिकेत भारताची विजयी सुरूवात
बांग्लादेशविरुद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणे विजयानं सुरुवात केली.
Jun 16, 2014, 12:03 PM ISTभारत-बांगलादेशमध्ये आजपासून वनडे मालिका
भारत आणि बांगलादेशमध्ये आजपासून वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होतेय. या मालिकेत तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. या दरम्यान टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सुरेश रैनाकडे असणार आहे.
Jun 15, 2014, 12:37 PM ISTइंडिया टॉस 'विन', सचिन करणार शतकी 'इनिंग'?
एशिया कपमध्ये भारताने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटींग घेतली आहे. सचिन महाशतक आज करणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसंच बांग्लादेश सोबत असणऱ्या थोड्या सोप्या मॅचमध्ये शतक करण्यासाठी सचिनही नक्कीच तयार असेल.
Mar 16, 2012, 04:57 PM IST