भारताने आशिया कप जिंकल्यास धोनी अँड कंपनीसाठी बॅड न्यूज?
भारत आणि बांगलादेश यांच्यात आज आशिया कपची फायनल रंगणार आहे. सध्याचा भारतीय संघाचा खेळ पाहता बांगलादेशच्या तुलनेत भारताचे पारडे जड वाटतेय. मात्र बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानसारख्या संघाला नमवत बांगलादेशने अंतिम फेरीत स्थान मिळवलेय.
Mar 6, 2016, 10:49 AM ISTबांगलादेशचा उपकर्णधार शाकिब अल हसनला दुखापत
आशिया कपच्या फायनलला अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका बसलाय.
Mar 6, 2016, 08:10 AM ISTआशिया कप फायनल : भारत विरुद्ध बांग्लादेश, वेळ, ठिकाण, ११ खेळाडू, कोठे दिसणार
टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.
Mar 5, 2016, 08:55 PM ISTबांग्लादेशचा कर्णधार मुर्तजाने धरले युवराजचे पाय
टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.
Mar 5, 2016, 08:08 PM ISTभारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं
आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.
Mar 5, 2016, 05:54 PM ISTभारताच्या विजयाची ही आहेत ५ कारणे
आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशला ४५ धावांनी हरवत विजयाची बोहनी केली. या पाच कारणांमुळे भारताचा हा विजय सुकर झाला.
Feb 25, 2016, 08:33 AM ISTस्कोअरकार्ड : आशिया कप - भारताची बांग्लादेशवर ४५ रन्सने मात
आशिया कपमध्ये भारत vs बांग्लादेश यांच्यात पहिला सामना झाला. आशिया कप - भारताची बांग्लादेशवर ४५ रन्सने मात
Feb 24, 2016, 06:56 PM ISTआशिया कप : भारत-बांगलादेश यांच्यात आज सलामीची लढत
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील आशिया कपची सलामीची लढत बांग्लादेशमधल्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आज रंगेल.
Feb 24, 2016, 08:24 AM ISTटीम इंडियाचा बांग्लादेशवर शानदार विजय
टीम इंडियाचा बांग्लादेशवर शानदार विजय
Jun 24, 2015, 03:39 PM ISTअक्षर पटेल, रविंद्र जडेजा ऑल राउंडर म्हणून 'फेल'
भारतीय टीम ऑल राउंडर म्हणून असलेले अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा बांगलादेश दौऱ्यात सपशेल फेल ठरले आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या टीम इंडियाला जिंकण्यासाठी एक तर वरच्या फळीतील फलंदाजांवर किंवा गोलंदाजांच्या कामगिरींवर अवलंबून राहावे लागते. मधल्या फळीतील ऑल राउंडर गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरले आहे.
Jun 23, 2015, 06:13 PM ISTहे काय! विराटनं फ्री हिट बॉलवर असा डिफेंसिव्ह शॉट का खेळला?
बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅच दरम्यान विराट कोहलीची जादू चालली नाही. कोहलीकडून या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या पण, विराट पुन्हा फ्लॉप ठरला.
Jun 22, 2015, 03:04 PM ISTटीम इंडियाच्या सर्वात मोठ्या 'फॅन'वर ढाक्यात हल्ला, थोडक्यात बचावला
टीम इंडियाचा सर्वात मोठा फॅन समजला जाणाऱ्या सुधीर गौतमवर ढाक्यात हल्ला झाला, ज्यात तो थोडक्यात बचावलाय. सुधीर भारत-बांग्लादेश दरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना पाहायला चालला होता. याचवेळी त्याच्यावर दगडफेक झाली. सुधीरनं दोन पोलिसांच्या मदतीनं आपला जीव वाचवला.
Jun 22, 2015, 01:32 PM IST'बोर्ड म्हणेल तर कॅप्टनशीप सोडून देईल'- धोनी
बांगलादेशविरुद्धची वनडे सीरिज २-०नं गमावल्यानंतर भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं मोठं वक्तव्य केलं. धोनीनं सांगितलं, सीरिज गमावल्यानंतर बीसीसीआयला हवं असेल तर कॅप्टनशीपवरून काढू शकतं.
Jun 22, 2015, 07:25 AM ISTटीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली
टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला.
Jun 22, 2015, 06:49 AM ISTभारत-बांग्लादेश दुसरी वनडे, बरोबरी साधण्याची भारताला संधी
बांग्लादेशविरुद्ध पहिली वनडे गमावल्यानंतर आज मीरपूरमध्ये दुसरी वनडे खेळली जाणार आहे. मालिका गमाविण्याचं दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आज बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.
Jun 21, 2015, 08:42 AM IST