भारतात जन्मलेल्या या दोन भावांनी ब्रिटनमध्ये रचला इतिहास
'द संडे टाईम्स' या प्रसिद्ध दैनिकानं ब्रिटनमधल्या श्रीमंतांची वार्षिक यादी प्रसिद्ध केलीये. यात यू.के.मधले बसिमॉन आणि डेव्हिड रुबेन सर्वात श्रीमंत ठरलेत. रुबेन बंधूंचा जन्म मुंबईतला आहे, हे विशेष. त्यांचे वडील मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती होते.
Apr 25, 2016, 10:42 AM ISTडोनॉल्ड ट्रम्प यांनी उडवली भारतीयांची खिल्ली
डोनॉल्ड ट्रम्प यांनी उडवली भारतीयांची खिल्ली
Apr 23, 2016, 10:56 PM ISTMust Watch : प्रत्येक भारतीयाने हे पाहावंच
देशभक्ती ही फक्त सीमेवर लढूनच दाखवली जावू शकते असं नाही. मनात देशप्रेम असणं गरजेचं आहे.
Apr 19, 2016, 09:51 AM ISTराष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या आमदारांना क्लीनचीट
गेल्या आठवड्यात विधानसभेत राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या आमदारांना क्लीन चीट देण्यात आलीय.
Apr 13, 2016, 01:21 PM ISTबेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी
बेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी
Mar 25, 2016, 07:21 PM ISTभारतीय रूपयाचे मूल्य किती आहे...
आपले आणि दुसऱ्या देशांच्या चलनातील किती फरक आहे, हे तुम्हांला माहिती आहे का
Mar 16, 2016, 08:32 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं!
अमेरिकेत राहणाऱ्या एका मूळ भारतीन महिलेचं सर्व ठिकाणी कौतुक होतंय. आपल्या दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका तरुणाशी न घाबरता या महिलेनं दोन हात केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
Mar 5, 2016, 11:31 AM ISTअफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला, ९ ठार
अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला आपला निशाणा बनवलंय. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूतावासातील एका अफगान सुरक्षारक्षकासहीत नऊ जण ठार झालेत.
Mar 2, 2016, 11:29 PM ISTसियाचिन स्पेशल : झिरो तापमानातला ग्राऊंड झिरो रिपोर्ट
झिरो तापमानातला ग्राऊंड झिरो रिपोर्ट
Feb 11, 2016, 03:47 PM ISTअँकरच्या शॉर्ट ड्रेसमुळे या क्रिकेटरने इंटरव्यूव्हला दिला नकार
साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटर हाशिम आमला याने एका भारतीय महिला अँकरला मुलाखत देण्यास नकार दिला. अँकरने शॉर्ट ड्रेस घातला असल्यामुळे त्याने मुलाखतीसाठी नकार दिल्याचं बोललं जातंय. जर अँकरने ड्रेस बदलला तरच तो इंटरव्यूव्ह देईल असं देखील त्याने म्हटलं.
Feb 6, 2016, 10:00 AM ISTहाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय.
Feb 5, 2016, 06:08 PM ISTजर्मनीत अडकलेल्या महिलेची होणार सुटका - सुषमा स्वराज
जर्मनीत अडकलेल्या महिलेची होणार सुटका - सुषमा स्वराज
Feb 3, 2016, 07:13 PM ISTभारतीय महिला जर्मनीत अडकली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 12:34 PM ISTफेब्रुवारीत बोहल्यावर चढतोय इरफान पठाण
दीर्घकाळापासून टीम इंडियातून बाहेर असणारा ऑलराऊंडर क्रिकेटर इरफान पठाण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
Jan 27, 2016, 04:42 PM IST