भारतीय सैनिकांनी POKतील दहशतवाद्यांचे 7 तळ केले उद्धवस्त
काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला जोरदार झटका दिला आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत.
Sep 29, 2016, 01:51 PM ISTअॅमेझॉनचे १० हजार नवे स्टोअर्स
अॅमेझॉन आगामी काळात भारतात तब्बल ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे असं बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या एका नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. अॅमेझॉन ने सध्या आगामी सणांना लक्ष्य ठेवून १० हजार नवे स्टोअर्स सुरु केले आहेत.
Sep 18, 2016, 06:08 PM ISTगणपती बाप्पासाठी बनवा बेसनाचे लाडू
बेसनाचे लाडू हे प्रत्येकालाच आवडतात. गणेशोत्सवात बेसनाच्या लाडूला अधिक पसंती असते. या उत्सवाला आणखी गोड बनवण्यासाठी तुम्ही घरीच बेसनाचे लाडू बनवू शकता.
Sep 6, 2016, 01:14 PM ISTकेपटाऊन ते कैरो... प्रथमच भारतीयांच्या टप्प्यात
वन्यजीवन पर्यटन क्षेत्रात १९९३ पासून आगळ्या वेगळ्या सफारी आयोजित करणाऱ्या 'दामले सफारीज'तर्फे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर केपटाऊन ते कैरो अशा रोमांचक दौऱ्याचे आयोजन केले आहे.
Sep 2, 2016, 03:54 PM ISTअनेक अॅपची फिचर्स आता एकाच अॅपमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:23 PM ISTअधिकाऱ्य़ांना खेळाडूंची कदरच नाही का?
Aug 23, 2016, 01:55 PM ISTभारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार!
नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.
Jul 26, 2016, 10:11 AM ISTकाबूलमधील अपहरण झालेल्या भारतीय महिलेची सुटका
काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
Jul 23, 2016, 02:47 PM ISTमहिलेच्या आकाराच्या या फुलामागचं काय आहे सत्य ?
जगभरात फुलांचे विभिन्न प्रकार आढळतात. काही फूल त्यांच्या आकारामुळे अधिक सुंदर आणि आकर्षित दिसतात. सध्या असंच एक फूल व्हायरल होतय. ज्या फुलाला नारी फूल किंवा लियाथाम्बरा असं म्हटलं जातं. हे फूल एका नेक्ड महिलेच्या आकारासारखं आहे. पण याबाबतच्या सत्यते बाबत अजून काहीही माहिती नाही.
Jun 28, 2016, 11:17 PM ISTआयसिसच्या निशाण्यावर २८५ भारतीय
आयसिसच्या निशाण्यावर 285 भारतीय असल्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहिती मिळाली आहे. लोन वोल्फ हल्ला करुन आयसिस सगळ्यांना टार्गेट करण्याची चिन्हं आहेत. आयसिस समर्थित युनायटेड कॅलिफॅटनं जगभरातल्या 4 हजार लोकांना मारण्याचा प्लान बनवला आहे. यांत भारतातल्या २८५ जणांचा समावेश आहे.. यातील सगळ्यात जास्त व्यक्ती या सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत.
Jun 26, 2016, 10:05 PM ISTअमेरिकेतल्या हल्ल्यावेळी या भारतीयानं वाचवले 70 जीव
अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये पल्स नाईट गे क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता
Jun 17, 2016, 05:34 PM ISTभारतीय सैन्याचा एक वर्षानंतर पुन्हा एकदा म्यानमारमध्ये प्रवेश
हेमंत महाजन, माजी ब्रिगेडियर
Jun 14, 2016, 11:58 AM ISTटीम इंडियासाठी भारतीयच प्रशिक्षक हवा : एमएस धोनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:15 PM IST...हा आहे भारतीय वंशाचा नवा 'जिहादी जॉन'
भारतीय वंशाचा आयएसचा दहशतवादी सिद्धार्थ धर याला आपल्या कारनाम्यांमुळे दहशतवादी संघटनेचा सीनिअर कमांडर बनवण्यात आलंय.
May 3, 2016, 04:31 PM ISTकारगिल युद्धात शहीद भारतीय जवानाच्या मुलीचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचे वातावरण असताना कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानाच्या मुलीने दोन्ही देशांना संदेश देणारा व्हिडीओ अपलोड केलाय.
May 2, 2016, 01:45 PM IST