व्हिडिओ : सौदी अधिकाऱ्याची भारतीयाला क्रूर मारहाण
सौदी अरेबियातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक अरब अधिकारी आपल्या घरात एका भारतीय मजुराला अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण करताना दिसतोय.
Sep 21, 2015, 12:27 PM ISTएकेकाळी भारतावर राज्य कंपनीवर भारतीयानं मिळवला ताबा!
'ईस्ट इंडिया कंपनी'... ज्या कंपनीच्या नावावर ब्रिटिशांनी भारतावर १०० वर्ष राज्य केलं तीच ही कंपनी... पण, आता मात्र या कंपनीवर एका भारतीयानं ताबा मिळवलाय.
Aug 27, 2015, 05:21 PM ISTगूगलचे नवे सीईओ भारतीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 11:13 AM ISTभारतात 'पॉर्न'साठी सर्वात जास्त सर्च होणारा शब्द
भारतीय पॉर्न पाहण्यासाठी सर्च इंजीनवर सर्वात जास्त कोणता शब्द सर्च करतात, हे तसं आश्चर्य वाटण्यासारखं नाही, पण पहिल्या शब्दानंतर सर्च केले जाणारे शब्द नक्कीच भुवया उंचावणार आहेत.
Aug 3, 2015, 06:40 PM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
Aug 1, 2015, 10:45 AM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियाच्या सिर्त भागातून चार भारतीयांचं अपहरण झालंय. अतिरेकी संघटना इसिसनं हे अपहरण केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jul 31, 2015, 02:24 PM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
Jul 31, 2015, 01:53 PM IST... इथं चित्रपटानंतर आता बॉलिवूडच्या गाण्यांवरही बंदी!
भारतीय गाण्यांच्या रिंगटोन्स तसेच कॉलरट्यूनवर बंदी घालण्याचा निर्णय ढाकातील उच्च न्यायालयानं सुनावलाय.
Jul 11, 2015, 01:42 PM ISTभारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
भारतीय वंशांचे अमेरिकन राजकारणी बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपलं नाव घोषित केलंय.
Jun 25, 2015, 12:45 PM ISTइसिसमध्ये भारतीय स्त्री-पुरुष केवळ सेक्स गुलाम
आयएसच्या तावडीतून भारतात परतलेल्या अरीब मजीद यानं आता एक नवा खुलासा केलाय.
May 21, 2015, 04:51 PM ISTअलकायदाने मुंबई-पुणे हल्लाबाबत म्हटले, ‘जाबांज, मुबारक’ अभियान
पाकिस्तानमधील ऐबटाबादमध्ये ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी काही अलकायदाचा दस्तऐवज सापडलाय. यामध्ये मुंबई हल्ला आणि पुणे हल्ल्याबाबत कौतुक करण्यात आले आहे. ही आमची चांगली कामगिरी असल्याचा उल्लेख अलकायदाच्या सापडलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे.
May 21, 2015, 04:42 PM ISTबांगलादेश दौरा | टीम इंडियात 'भज्जी इज बॅक'
बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, ऑफ स्पिनर हरभजन सिंहचं टेस्ट टीममध्ये कमबॅक झालं आहे, तर महेंद्र सिंह धोनी वनडे मालिकेत खेळणार आहे. युवराजचा मात्र टीम इंडियात यावेळी देखिल समावेश झालेला नाही.
May 20, 2015, 02:35 PM ISTभारतीय आयटी इंजीनियरची ऑस्ट्लियात हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 02:07 PM ISTअंबानींना पछाडत दिलीप सांघवी बनले सर्वात श्रीमंत भारतीय!
फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप सांघवी यांनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना केवळ दोनच दिवसांत पछाडलंय. फोर्ब्सच्या रिअल टाईम अपडेटनुसार, सन फार्मा समूहाचे सांघवी हे आता भारतातील सर्वांत श्रीमंत भारतीय ठरलेत.
Mar 5, 2015, 07:16 PM IST