यावर्षी अमेरिकेला मागे टाकणार भारत!
इंटरनेटचा वापर आणि त्याचं जाळं संपूर्ण जगात पसरलंय. मात्र यंदा इंटरनेट युजर्सच्या आकड्यांमध्ये भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे. 2018च्या अखेरपर्यंत भारतात नेट वापरणाऱ्यांची संख्या 500 लाख होईल. गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी हे स्पष्ट केलंय.
Aug 13, 2014, 02:23 PM ISTयुवराजला डच्चू, तीन नवे चेहरे टीम इंडियात
भारताच्या इंग्लंड दौऱ्यात खेळण्यात येणाऱ्या पाच वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यांसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठीही युवराज सिंगला डच्चू देण्यात आला आहे.
Aug 5, 2014, 09:00 PM ISTचमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी
क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.
Aug 2, 2014, 08:50 PM ISTभारतीयाकडून ऑस्ट्रेलियात महिलांचा फिल्मी पाठलाग
भारतीय तरूणाने दोन महिलांचा पाठलाग केल्याने त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. एका ३१ वर्षीय भारतीय तरुणाने २०१२ आणि २०१३ मध्ये दोन महिलांचा ‘बॉलिवूड स्टाइल‘ने पाठलाग केल्याप्रकऱणी हा खटला आहे.
Jul 24, 2014, 06:13 PM ISTदिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ 'स्मार्टफोन'ला!
जवळपास 25 टक्के उपभोक्ते आपला फोन दिवसातून 100 हून अधिक वेळा तपासून पाहतात. मंगळवारी समोर आलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय.
Jul 23, 2014, 03:33 PM ISTभारतीयांची भिस्त औषधांवर
अँन्टी – बायोटिक औषधांच्या खरेदीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या दहा वर्षात भारतात अँन्टी बायोटिक औषधांच्या विक्रीत जवळपास 62 टक्क्यांनी वाढ झालीय.
Jul 17, 2014, 02:10 PM ISTरेल्वे तंत्रज्ञानाच्या मदतीला आली 'सिमरन'
आयआयटी कानपूरच्या इमेजिंग फॉर रेल नेवीगेशन सिस्टम म्हणजेच सिमरनच्या तंत्रज्ञानाने रेल्वेची सूचना तंत्रज्ञान मजबूत होणार आहे. 2014 आणि 2015 च्या रेल्वे बजेटमध्ये या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
Jul 9, 2014, 10:16 PM ISTलावाचा स्मार्टफोन दहा भारतीय भाषेत
लावा आयरिस 402e स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 4999 रुपये तर ऑनलाईन शॉपिगं साईटवर हाच फोन 4199 रुपये मिळत आहे.
Jul 5, 2014, 12:54 PM ISTराहुल द्रविड नव्या भुमिकेत दिसणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 06:38 PM ISTपरदेशात भारतीयाचा अपमान; अंगावर थुंकण्यापर्यंत मजल
परदेशात भारतीयांना बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं गेल्या काही घटनांवरून सातत्यानं दिसून येतंय. अशाच एका घटनेला सामोऱ्या गेलेल्या राज शर्मा या एका भारतीय उद्योजकानं यासंबंधी तक्रार दाखल केलीय.
Jun 27, 2014, 04:51 PM ISTEXCLUSIVE व्हिडिओ : इराकमध्ये फसलेले भारतीय
इराकमध्ये सुरु असलेल्या यादवी युद्धात अनेक जण भरडले जात आहेत. इराकच्या बसरा शहरात नोकरीच्या शोधात गेलेल्या काही भारतीयांचाही यामध्ये समावेश आहे... याच काही इथं फसलेल्या भारतीयांचा पहिला व्हिडिओ `झी मीडिया`च्या हाती लागलाय.
Jun 21, 2014, 12:06 PM ISTइराक यादवी :अपहृत 40 भारतीयांपैकी एक पळून जाण्यात यशस्वी
मीडिया रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार, इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांपैकी एक व्यक्ती दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करण्यात यशस्वी झालाय.
Jun 20, 2014, 01:02 PM ISTएकाच वेळी 20 दात उपटले; रुग्णाचा मृत्यू
एकाच झटक्यात एका महिलेच्या तोंडातून 20 दात उपटून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं न्यूयॉर्कमध्ये निलंबन करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे, या प्रयत्नात रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय.
May 24, 2014, 01:04 PM ISTवेस्ट इंडिजला मिळाला भारतीय वंशाचा नवा लारा, केला विक्रम
वेस्ट इंडीजला लवकरच लाराची छबी असलेला नवा चेहरा क्रिकेटमध्ये बघायला मिळणार आहे. हा १४ वर्षीय क्रिस्टन कालिचरण असून तो मूळ भारतीय वंशाचा आहे.
May 19, 2014, 08:29 PM ISTदोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश
पाकिस्तान प्रशासनाने दोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिसा मुदत संपूनही गेल्या दोन महिन्यांपासून व्हिसा नव्याने तयार न केल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
May 10, 2014, 06:54 PM IST