वेस्टइंडीज दौऱ्यानंतर धोनीने कोणाबरोबर केली मजा
वेस्टइंडीज दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदाना बाहेरही मौजमजा केली. आघाडीवर होता तो कर्णधार महेंद्र सिंग धोनी. त्याने समुद्रात मनसोक्त पोहून घेतले. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती.
Jul 18, 2013, 04:09 PM ISTचीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त
चीनच्या वाढत चाललेली घुसखोरीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलायचे ठरवलेय. सैन्याच्या युद्ध क्षमतेला प्रोत्साहन देत सरकारने एका लष्करी तुकडीला सीमेवर तैनात करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.
Jul 18, 2013, 03:41 PM IST२४ भारतीयांसह चाच्यांकडून जहाजाचे अपहरण
पश्चिम आफ्रिकेच्या गॅबन या तटाजवळ समुद्री चाच्यांकडून तेलवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आलंय. या जहाजात २४ भारतीय खलाशी असल्याची अशी माहिती सूत्रांनी दिली.
Jul 17, 2013, 07:04 PM ISTचीनकडून आता भारतीय बनावट नोटा
आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.
Jul 16, 2013, 12:57 PM IST'दुहेरी चॅम्पियन्स' मायभूमीत परतले!
इंग्लंड आणि त्यानंतर वेस्ट इंडिज या दोन्ही ठिकाणी विजयाचा डंका वाजवल्यानंतर मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचे काही खेळाडू रविवारी मायभूमीत परतले. द्विगुणित झालेला उत्साह खेळांडूच्या चेहऱ्यावर दिसत होता
Jul 15, 2013, 11:27 AM ISTइंग्लंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेस कार
पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणाराय. गेले वर्षभर मेहनत करुन बनवलेली ही कार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करणार आहे.
Jun 22, 2013, 11:02 PM ISTसिंगापूरमध्ये दोघा भारतीयांचा वेश्या व्यवसाय
परदेशात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघा भारतीयांना सिंगापूर पोलिसांनी अटक केलीय. वेश्या व्यवसाय करण्यासंबधीच्या गुन्ह्याबद्दल भारतीय जुळ्या भावंडांना साडेतीन महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jun 12, 2013, 04:37 PM ISTटीम इंडियाला ओपनर जोडीची चिंता - आश्विन
टीम इंडियाला पहिल्या दोन सराव सामन्यात जरी चांगला विजय मिळविता आला तरी ओपनर जोडीची चिंता कायम आहे. भारताचा स्पिनर आर. अश्विनने ही चिंता व्यक्त केली आहे.
Jun 5, 2013, 02:28 PM ISTपासपोर्ट मागणाऱ्या भारतीयावर चाकू हल्ला
बहरीनमध्ये सुट्टीवर जाण्याआधी पासपोर्ट परत मागायला गेलेल्या ३५ वर्षीय भारतीय सेल्समनला त्याच्या मालकाने चाकूने वार केले.या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
Apr 30, 2013, 06:34 PM ISTदक्षिण अफ्रीकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
दक्षिण अफ्रीकेत एका मुलीवरून झालेल्या वादात भारतीय वंशाच्या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्याचा भाऊही जबर जखमी झाला आहे.
Apr 30, 2013, 05:30 PM ISTअमेरिका भारतीयांना त्रस्त, पान खाऊन थुंकतात मस्त
पान खाऊन थुकंण ही काही भारतीयांसाठी नवी बाब राहिलेली नाही. मात्र आता भारतीय लोकांच्या या पान खाऊन पिंक टाकण्याच्या सवयीने अमेरिका शासन मात्र चांगलच जेरीस आलं आहे.
Aug 22, 2012, 07:52 PM ISTपाक सरकारच्या वेबसाइटवर 'हिंदुस्तान झिंदाबाद'
पाकिस्तान सरकारची संघीय टॅक्स लोकपालची (FTO) वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली. हॅकिंगनंतर या साइटवर ज्या प्रकारचा मजकूर दिसत आहे, त्यावरून तरी हे हँकिंग भारतीयांनीच केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mar 30, 2012, 05:32 PM ISTनऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा
हिऱ्यांची तस्करी केल्याबाबत नऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा खायला लागली आहे. तस्करी केलेल्या हिऱ्यांची किंमत ७३ लाख अमेरिकन डॉलर आहे
Dec 8, 2011, 07:45 AM ISTऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट'
ऑस्ट्रेलियात पुन्हा भारतीय 'टार्गेट' होऊ लागलेत. गुरुवारी रात्री एका भारतीय (22) टॅक्सी चालकावर चार व्यक्तींनी हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली.
Dec 2, 2011, 10:51 AM IST