israel palestine

Israel Attack : 'तुम्हाला किंमत मोजावी लागेल, विचारही केला नसेल असा...', हमासविरुद्ध नेतन्याहू यांनी फुंकलं रणशिंग!

Israel vs Palestinians : गाझा पट्टीतून (Gaza) इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्याला युद्ध म्हटलं असून जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Oct 7, 2023, 05:21 PM IST

Israel-Palestine Conflict: जमिनीच्या एका तुकड्यासाठी तीन धर्म आमने-सामने; इस्रायल- पॅलेस्टाईन का धुमसतंय?

Israel-Palestine Conflict Explained: जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींमध्ये एकिकडे रशिया आणि युक्रेनमधील मतभेद चिघळत असतानाच आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही राष्ट्रांमधील वादही चव्हाट्यावर आला आहे. 

 

Oct 7, 2023, 04:46 PM IST

पाकिस्तानात घरात खायला नाही आणि हा मौलाना चालला भारत आणि इस्त्राईलवर अणुबॉम्ब टाकायला

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी पॅलेस्टाईनच्या बहाण्याने तुर्कीला पोहोचले.

May 20, 2021, 01:26 PM IST

World Warचे संकेत ! इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ला, सुमारे 200 लोक ठार

इस्रायलने (Israel) गाझा पट्टीवर (Gaza) पुन्हा हल्ला चढविला आणि काल रात्री सलग 10 मिनिटे बॉम्बचा हल्ला केला. पॅलेस्टाईनमधील गाझा शहरावर इस्रायलने 60 हवाई हल्ले केले आहेत.  

May 17, 2021, 11:06 AM IST