isro new chairman dr v narayanan

भारताला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या रॉकेटची निर्मीती करणारे वैज्ञानिक; डॉ. व्ही नारायणन होणार ISRO चे अध्यक्ष

व्ही नारायणन हे  ISRO चे अध्यक्ष होणार आहेत.देशातील अव्वल शास्त्रज्ञांमध्ये नारायणन यांची गणना होते. 

Jan 8, 2025, 05:53 PM IST