रतन टाटांच्या मृत्यूपत्राने भुवया उंचावल्या, अज्ञात व्यक्तीच्या नावे 500 कोटींची संपत्ती; कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?
Who is Mohini Mohan Dutta: दिवंगत उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोहिनी मोहन दत्ता (Mohini Mohan Dutta) यांनी आम्ही जमशेदपूरमध्ये सर्वात प्रथम भेटलो होतो, त्यावेळी त्यांचं वय फक्त 24 वर्षं होतं असा खुलासा केला होता.
Feb 7, 2025, 04:10 PM IST
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात; पिकनिकला जाणाऱ्या 6 तरुणांचा भीषण मृत्यू
Jamshedpur Road Accident : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये झालेल्या अपघातात सहा तरुणांचा बळी गेला आहे. तर दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. भरधाल कारने पोलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 1, 2024, 12:59 PM ISTInstagram वरुन ओळख झालेल्या तरुणाच्या प्रेमात पडली 2 मुलांची आई; प्रियकरबरोबर पळून गेली पण...
Married Women Ran Away With Lover: आपलं घरदार आणि 2 मुलांना सोडून ही महिला प्रियकराबरोबर पळून गेली. या महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार प्रकाशझोतात आला.
Feb 27, 2023, 02:20 PM ISTशिक्षकी पेशाला काळीमा! कॉपीचा संशय घेत विद्यार्थीनीसोबत केलं वाईट वर्तन
विद्यार्थीनीवर कॉपीचा संशय, मास्तराने भर वर्गासमोर तिच्या...
Oct 14, 2022, 09:17 PM ISTटाटा स्टीलच्या कारखान्यात मोठा स्फोट, 3 मजूर गंभीर जखमी
Jamshedpur Massive Fire At Tata Steel Plant
May 7, 2022, 03:30 PM ISTझारखंड विधानसभा २०१९ : कडक सुरक्षा व्यवस्थेत २४ केंद्रांवर होणार मतमोजणी
एक्झिट पोलचे कल काँग्रेसच्या बाजूने
Dec 23, 2019, 07:24 AM ISTजमशेदपूर | तोतया एसीबी अधिकाऱ्याला महिलेचा चोप
जमशेदपूर | तोतया एसीबी अधिकाऱ्याला महिलेचा चोप
May 8, 2019, 11:15 PM ISTवैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या, "सॉरी पप्पा लढून-लढून थकले"
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने कोच्चीतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 20, 2018, 04:28 PM IST